एटीएममधून पैसे काढणाऱ्यांनो आता मिळणार १०० रुपये फ्री
एटीएम युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढता पण कधी-कधी एटीएममधून पैसेच येत नाही पण तुमच्या अंकाऊटमधून ते कमी होतात. अशा वेळेस तुम्ही बँकेत संपर्क करु शकता आणि याचा एक फायदा देखील तुम्हाला होणार आहे.
Mar 8, 2016, 09:28 PM ISTनोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना
भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.
Jul 17, 2015, 03:22 PM ISTशेअर बाजाराच्या घडामोडींवर नजर - रघुराम राजन
शेअर बाजारातल्या मोठ्या चढ-उतारांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असल्याचं बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केलंय. काल त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारातल्या घडामोडींबाबत सावध केलंय.
May 14, 2014, 08:04 AM ISTआता कोणत्याही बँकेत बदलू शकता २००५ पूर्वीच्या नोटा
आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.
Mar 18, 2014, 08:32 AM ISTनव्या वर्षात मिळणार प्लास्टिकच्या नोटा!
या नव्या वर्षात प्लॅस्टिकच्या नोटा वापरायला मिळण्याची शक्यता आहे.... अर्थात त्याची सगळी प्रक्रिया होईपर्यंत वर्षअखेर उजाडेल... पण त्याची प्रक्रिया सुरू झालीय.... कशा असतील या प्लॅस्टिकच्या नोटा.... पाहुयात एक रिपोर्ट....
Jan 3, 2014, 09:07 PM ISTरिझर्व्ह बँकेची रेपोदरात ०.२५ टक्के वाढ, गृहकर्ज महागणार
रिझर्व्ह बॅंकेचे आज पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रेपोदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे माहिती बॅंकेचे गव्हर्नर गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. रेपोदरात झालेल्या दरवाढीमुळे गृहकर्ज वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2013, 01:56 PM ISTरघुराम राजन आज स्वीकारणार पदभार!
केंद्रीय अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम गोविंद राजन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची जागा ते घेतील. ५० वर्षीय राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे अधिकारी आहेत.
Sep 4, 2013, 11:34 AM ISTरुपयाचं पतन सुरूच; गाठली सर्वांत खालची पातळी!
थोडाफार सावरतोय अशी चिन्हं दिसता-दिसताच रुपया पुन्हा एकदा धडामदिशी खाली आदळलाय. मंगळवारी शेअरबाजार आणि रुपयाच्या मूल्यासाठी अनलकी ठरलाय.
Aug 27, 2013, 12:38 PM ISTआरबीआयच्या घोषणा: टीकावू की दिखाऊ
देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठी सूट देण्यात आली. शेअर बाजाराने मात्र या बदलांना नकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर रुपयाचीही घसरण झालेली दिसून आली.
Jun 26, 2012, 08:25 AM IST