रिझर्व्ह बँकेने वाढवली शेतकरी तारण मुक्त कर्जाची मर्यादा
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविण्याचा निर्णय घेतला.
Feb 7, 2019, 11:30 PM ISTसातवा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दुःखद बातमी
केंद्रीय कर्माऱ्यांचे मासिक वेतन कमीत कमी १८००० रूपयांवर वाढवून ते २६००० रूपये करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Aug 7, 2018, 11:04 AM ISTआरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 10:32 PM IST'नोटबंदी आधी जेवढ्या नोटा चलनात होत्या तितक्याच नोटा चलनात'
नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.
Feb 24, 2018, 12:55 PM ISTआरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 22, 2018, 05:27 PM ISTप्रत्येक चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळ्यात अडकतो : आरबीआय अहवाल
प्रत्येक चार तासाला एक अशा प्रामाणात बॅंक कर्मचारी घोटाळा प्रकरणात अडकतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
Feb 18, 2018, 08:47 AM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTनागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे.
Jul 20, 2017, 04:48 PM ISTरिझर्व्ह बॅक किंवा नाबार्डच्या परवानगी शिवाय कर्ज नाही - हसन मुश्रीफ
शेतक-यांना तातडीचं दहा हजारांचं कर्ज देताना अटी शिथील करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा बँकांना केल्या आहेत.
Jun 16, 2017, 10:34 AM ISTरिझर्व्ह बँक पतधोरणाचा आज दुसरा द्वैमासिक आढावा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
Jun 7, 2017, 08:33 AM ISTनोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत.
Jan 5, 2017, 03:38 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत रिझर्व्ह बँकेची सहा स्पष्टीकरणे
नोटांच्या अदलाबदली बाबत काल रिझर्व्ह बँकेनं सहा नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत.
Nov 17, 2016, 05:34 PM ISTजुन्या नोटा बदलू किंवा स्वीकारु नका - रिझर्व्ह बँकेचे जिल्हा बँकांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:07 PM IST