'मंत्र्याचा राजीनामा घ्या, नाहीतर योगी आदित्यनाथ तुम्हीच बाजूला व्हा!'
वादाच्या पार्श्वभूमिवर स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा करून त्यांना एक निवेदनही दिले आहे.
May 3, 2018, 03:35 PM ISTभाजपच्या या प्रदेश अध्यक्षाने दिला तडकाफडकी राजीनामा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवलाय.
Apr 17, 2018, 02:01 PM ISTआमदार शिवाजी कार्डिलेंच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 03:17 PM ISTतेलगू देसमच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे सोपवला राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 07:13 PM ISTरमेश पोवार यांनी दिला 'एमसीए' कोचपदाचा राजीनामा
रमेश पोवार यांनी दिला 'एमसीए' कोचपदाचा राजीनामा
Feb 16, 2018, 09:40 PM ISTघड्याळाने चुकवला उप-पंतप्रधानांच्या खुर्चीचा ठोका
एका छायाचित्रामुळे थायलंडच्या उप-पंतप्रधानांना चक्क आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्याला कारण ठरले आहे छायाचित्रत झळकणारे हाताली घड्याळ.
Feb 6, 2018, 10:54 AM ISTस्वतंत्र विदर्भासाठी राजीनाम्याची तयारी: डॉ. आशिष देशमुख
स्वतंत्र विदर्भासाठी गरज पडली तर राजीनामा देण्याची घोषणा भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.
Jan 24, 2018, 09:18 PM ISTनाशिक । नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 07:29 PM ISTकाँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंना माजी मुख्यमंत्र्यांचा सल्ला
काँग्रेसवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावलाय. ते अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
Sep 24, 2017, 02:57 PM ISTस्वत:ला काश्मीरचा पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल
जम्मू - काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगत एका व्यक्तीनं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.
Sep 6, 2017, 04:54 PM ISTविनोद तावडेंचा राजीनामा घ्या - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 07:01 PM ISTया गुंतवणूकदारांचे ४० मिनीटात १७ हजार कोटींचे नुकसान
नवी दिल्ली : सीईओंनी राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स गडगडले.
यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या ४० मिनीटात १७ हजार कोटी रुपये गेल्याची स्थिती निर्माण झाली. इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सेनेच्या 'डॅमेज कंट्रोल'साठी देसाईंच्या राजीनाम्याचं नाटक : विखे पाटील
सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, 'डॅमेज कंट्रोल'साठी शिवसेनेने उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
Aug 12, 2017, 07:20 PM IST