सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण
Pneumonia in Children : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Feb 26, 2024, 03:35 PM IST