Video | नाशिकमध्ये रिक्षावाल्यांची दहशत ?
Video | नाशिकमध्ये रिक्षावाल्यांची दहशत ?
Nashik People In Fear To Travell By Rikshaw
मुंबई | चालत्या रिक्षेवर झाडाची फांदी कोसळली, दोघांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 24, 2018, 08:59 PM ISTमुंबईकरांचा प्रवास महागला!
मुंबईकरांना यापुढे टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यात २ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
Jun 22, 2018, 08:53 AM ISTरिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू
ऑटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात घडलीय.
Jan 9, 2018, 02:04 PM ISTरिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू
रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू
Jan 9, 2018, 12:30 PM ISTरिक्षात सापडले बेवारस बाळ, ट्विटरने वाचवले प्राण
ट्विटरचा वापर करुन एका तरुणाने चिमुरड्या मुलीचे प्राण वाचविले आहेत.
Nov 20, 2017, 05:51 PM IST...म्हणून सहा न्यायाधिशांनी केली रिक्षा सवारी
दिल्लीमधील कोर्टाची पाहणी करण्यासाठी या सहा न्यायाधिशांनी हा रिक्षातून जाणे पसंत केले.
Sep 1, 2017, 01:22 PM ISTरिक्षाला बसवला १ हजार रूपयात एसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 03:05 PM ISTरिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे!
ज्या भागात रिक्षा चालवता त्या भागातील रिक्षाचालकांना मातृभाषा आलीच पाहिजे तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी.
Nov 18, 2016, 04:37 PM ISTआता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार
आता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार
Oct 7, 2016, 04:59 PM ISTठाण्यात आता ओला कंपनीची रिक्षा सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:55 PM ISTलंडन: इंडीया टू लंडन व्हाया टमटम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 02:35 PM ISTरिक्षा, टॅक्सींचा प्रस्तावित संप मागे
मुंबईकरांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा आजचा सोमवार सुरळीत पार पडणार आहे. कारण आजचा रिक्षा, टॅक्सी आणि बसेसचा संप मागे घेण्यात आलाय. त्यामुळे आज रिक्षा, टॅक्सी, बसेस रस्त्यावर नेहमीप्रमाणे धावणार आहेत.
Aug 29, 2016, 08:29 AM ISTरिक्षावाल्या आजी बाई बनल्या कुतूहलाचा विषय
संथ वाहणारी इंद्रायणी आणि त्या कडेला असलेलं ज्ञानेश्वरांचं समाधी मंदिर. मोक्षाच प्रवेशद्वार असलेल्या याच आळंदीमध्ये एका आजी बाईंची एक वेगळीच साधना सुरु आहे…! आळंदीतल्या रिक्षा स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये एक रिक्षा जरा हटके आहे. कारण गेली तीस वर्ष ही रिक्षा एक महिला चालवतेय.
May 26, 2016, 11:57 PM IST