रिओ ऑलिंपिक : दिल्ली सरकारकडून पी. व्ही. सिंधूला 2 कोटी, साक्षी मलिकला 1 कोटींचे बक्षिस
रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
Aug 20, 2016, 04:35 PM ISTपी.व्ही सिंधूचा फायनलमध्ये पराभव, सिल्व्हरवर मानावं लागलं समाधान
रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये भारताच्या पीव्ही सिंधू हिला स्पेनच्या कॅरोलिना मारीन पराभव करत गोल्ड मेडल पकावले.
Aug 19, 2016, 09:27 PM ISTरिओ ऑलिम्पिक : पी सिंधू घेणार गोल्ड मेडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 06:58 PM ISTशोभा डेंना उपरती, मागितली माफी
शोभा डे यांना उशिराचं शहाणपण सुचले आहे. आपली चूक मान्य करून शोभा डे यांनी पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Aug 19, 2016, 06:02 PM ISTभारताच्या पी सिंधूचे सिल्व्हर मेडल फिक्स
भारताच्या पी सिंधूने जपानच्या योकोहारा हिला २१-१९ आणि २१-१० नमवत फायनलमध्ये धडक मारली.
Aug 18, 2016, 09:33 PM ISTरिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस
साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
Aug 18, 2016, 03:05 PM ISTजिंकल्यावर खेळाडू पदक का चावतात?
मोठ्या क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकल्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकणे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट. अशा स्पर्धांमध्ये पदक जिकल्यानंतर खेळाडू विनिंग पोझ देताना ते पदक दातांमध्ये धरतात.
Aug 17, 2016, 01:52 PM ISTश्रीकांतसमोर लीन डॅनचे मोठे आव्हान
बॅडमिंटनमध्ये श्रीकांतला सेमी फायनल गाठण्यासाठी लीन डॅनशी समाना करावा लागणार आहे.
Aug 17, 2016, 11:50 AM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने सर्वांसमोर केलं प्रपोज
रिओ ऑलिम्पिकमध्ये रविवारच्या दिवशी अनोखे चित्र पाहायला मिळाले. चीनच्या डायवर हे झी हिला तिच्या बॉयफ्रेंडने चक्क सर्वांसमोर लग्नासाठी प्रपोज केले.
Aug 15, 2016, 11:25 AM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी ललिता बाबर सज्ज
महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरनं रियो ऑलिम्पिकमध्ये 3हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीय. विशेष म्हणजे तिनं प्राथमिक फेरीत राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली. आता फायनलमध्ये ललिता मेडल पटकावून रिओमध्ये देशाची पताका फडकावते का याकडेच तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलय.
Aug 15, 2016, 09:35 AM ISTदीपाचे पदक हुकले मात्र भारतीयांची मने जिंकली
भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. दीपा 15.066गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. दीपाला भलेही मेडल जिंकता आलं नसेल मात्र तिन तिच्या सर्वोत्तम कामगिरीचं दर्शन घडवलं. आपल्याला पदक मिळवता न आल्याने तिने चाहत्यांची ट्विटरवरुन माफी मागितली.
Aug 15, 2016, 08:56 AM ISTऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर
रिओ ऑलिम्पिक सुरु झाल्यानंतर भारताच्या खात्यात अद्याप एकाही पदकाचा समावेश झालेला नाहीये. त्यामुळे ऑलिंपिक खेळाडूंवर टीका केली जातेय. मात्र भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
Aug 14, 2016, 03:56 PM ISTरिओमध्ये या खेळाडूने रचला इतिहास, बुरखा घालून शर्यतीत घेतला भाग
रिओमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात अनेक खेळाडू इतिहास रचतायत. तर पदकांची लयलूट सुरु आहे. मात्र यादरम्यान एका अॅथलीटने पदक मिळवण्याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीने इतिहास रचलाय.
Aug 14, 2016, 10:13 AM ISTसानिया-बोपन्नाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र पदकांच्या आशा जिवंत
भारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला.
Aug 14, 2016, 08:20 AM ISTदीपिका कुमारी, बॉक्सर मनोज कुमार प्री-क्वार्टर फायनलमध्ये
ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज अचूक वेधन साधण्यात यशस्वी होतायत. दीपिका कुमारीनंही टॉप 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर दुसरीकडेही भारतीय बॉक्सर मनोज कुमारने विजयी सुरुवात केलीये.
Aug 11, 2016, 08:30 AM IST