Rishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...
Shubman Gill: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यात काय नातं आहे? यावर शुभमन गिलने गुपित उघड केलंय.
Nov 19, 2022, 11:48 PM IST"येत्या 10 वर्षात 'हा' भारतीय खेळाडू टी-20 क्रिकेट गाजवणार"
कसोटीमध्येही या खेळाडूने एकट्याच्या जोरावर 'या' खेळाडूने भारताला सामने जिंकून दिले आहेत.
Nov 18, 2022, 05:49 PM ISTUrvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये
Urvashi Rautela कमवते इतके कोटी, कसं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Nov 17, 2022, 11:30 PM IST
Team India मध्ये लवकरच होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री; Rohit sharma घेणार निर्णय
टीम इंडियाची गोलंदाजीची बाजू पाहता स्क्वॉडमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी टीममध्ये 1 वर्षापासून नसलेल्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे.
Nov 13, 2022, 03:46 PM ISTT20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते
भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी
Nov 10, 2022, 05:14 PM ISTT20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?
India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.
Nov 9, 2022, 07:41 AM ISTT-20 World Cup : सेमी फायनलआधीच इंग्लंडच्या 2 विकेट्स? विराट-रोहितसाठीही आनंदाची बातमी!
सेमी फायनलआधी इंग्लंडला धक्क्यावर धक्के, दुसरा खेळाडू बाहेर!
Nov 8, 2022, 09:19 PM IST
T20 World Cup 2022 : सेमीफायनल मध्ये हा खेळाडू ठरणार 'गेम चेंजर'
Ind vs Eng Semifinal : भारतीय संघात दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nov 8, 2022, 12:35 AM ISTINDvsENG: सगळं OK असताना...Ravi Shastri म्हणतात "इंग्लंड विरुद्ध 'या' खेळाडूला टीममध्ये घ्या"
India vs England: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार आहे, परंतु आता भारताचे माजी कोच Ravi Shastri यांनी एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
Nov 7, 2022, 11:13 PM ISTभावा, Urvashi Rautela तुला बोलवतेय, चाहत्याने डिवचलं मग Rishabh Pant नेही सुनवलं
गेल्या काही काळापासून उर्वशी रिषभ पंतच्या मागे लागल्याचं चित्र होतं. दरम्यान याच मुद्द्यावरून रिषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसतोय.
Nov 7, 2022, 09:27 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTIND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला..
दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागाला दुखापत झाली होती.
Nov 1, 2022, 04:30 PM IST
T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; "या दोघांना टीमबाहेर करा"
T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं.
Oct 31, 2022, 04:42 PM ISTIND vs SA : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला डच्चू?
टीम इंडियाचा आफ्रिका विरुद्धचा (India vs South Africa) सामना जिंकून सेमी फायनलची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Oct 29, 2022, 11:56 PM ISTIND VS SA T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात राहूलच्या जागी पंतला मिळणार का संधी? टीम इंडियाचे बॅटींग कोच काय म्हणाले?
के एल राहूल की ऋषभ पंत? दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?
Oct 29, 2022, 02:22 PM IST