rohith vemula

रोहित वेमुला आत्महत्येवर आरोपीनं सोडलं मौन

 हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला एबीव्हीपीचा नेता नंदम सुशील कुमार आहे, असा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुशील कुमारनं मौन सोडलंय. या प्रकरणाची योग्य आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सुशीलकुमारनं केलीय.

Jan 21, 2016, 05:02 PM IST

दलित विद्यार्थी आत्महत्येवर स्मृती इराणींचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली-  हैदराबाद विद्यापीठात झालेली विद्यार्थ्याची आत्महत्या हा दलित आणि  दलितेतर मुद्दा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलंय. या मुद्द्याला जातीचा रंग देऊन जाणून बुजून लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Jan 20, 2016, 08:04 PM IST

"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा"

सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.

Jan 19, 2016, 03:06 PM IST