rss

राहुल गांधींविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल, RSS संबंधित वक्तव्याशी आहे संबंध

Defamation case against Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला (Defamation Case) दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) कौरवांशी (Kaurava) तुलना केली होती. या वक्तव्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. 

 

Apr 1, 2023, 07:23 PM IST

जमीयत उलेमा-ए हिंदच्या प्रमुखांचं BJP-RSS बद्दल मोठं विधान, म्हणाले "धर्माच्या आधारे..."

Jamiat Ulema E Hind Chief Maulana Mahmood: दिल्लीमधील रामलीला मैदानात (Delhi Ramleela Gound) जमीयत उलेमा-ए हिंदच्या (Jamiat Ulema-E-Hind) 34 व्या अधिवेशनात मौलाना महमूद मदनी (Maulana Mahmood Madni) यांनी मोठं विधान केलं आहे. शिक्षणाचं भगवीकरण केलं जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्याही धर्माची पुस्तकं दुसऱ्यांवर थोपवणं अमान्य असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. 

 

Feb 11, 2023, 03:17 PM IST

'देवासाठी सर्व समान, जात पंडितांनी निर्माण केली' मोहन भागवत यांचं मोठं विधान

मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेवर केलेल्या विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, दुखावल्या गेलेल्या एका वर्गाची भागवतांविरोधात हॅगटॅग मोहिम

Feb 6, 2023, 09:33 PM IST

#भागवत_माफी_मांगो Trend मध्ये... Mohan Bhagwat यांच्याविरोधात का व्यक्त केला जातोय संताप?

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पंडिंतांचा उल्लेख करत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काही पंडित शास्त्रांचा आधार घेत खोटं बोलतात असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. 

 

Feb 6, 2023, 12:09 PM IST

Prakash Ambedkar on RSS: ...तर आम्ही RSS सोबत जाऊ; मोहन भागवतांना उद्देशून नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Says Ready To Go With RSS: 'झी 24 तास'ला 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आरएसएससंदर्भात केलं हे महत्त्वाचं विधान

Jan 31, 2023, 06:31 PM IST
A flag hoisting program was conducted at the union headquarters in Nagpur by the co-leader PT1M12S

Video | नागपूरच्या संघ मुख्यालयात पार पडला ध्वजवंदनाचा कार्यक्रम

A flag hoisting program was conducted at the union headquarters in Nagpur by the co-leader

Jan 26, 2023, 01:40 PM IST

Mohan Bhagwat: भारतात मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण....मोहन भागवतांच्या वक्तव्याने खळबळ

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियतकालीकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदुस्तान हा हिंदुस्तानच राहायला हवा असे म्हणताना मोहन भागवत यांनी मुस्लीम बांधवांना सल्ला देखील दिला आहे. मोहन भागवत यांनी दिलेल्या सल्ल्यावरुन आता प्रतिक्रिया समोर येत आहेत

 

Jan 11, 2023, 01:18 PM IST

Nagpur News : नागपूर रेशीमबाग संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Nagpur News:  नागपूर रेशीमबाग येथील RSS संघाचे कार्यालय आणि भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे असे निनावी पत्र लिहून खळबळ उडवून देणारा आरोपी महापारेषणचा कार्यकारी अभियंता असल्याची माहिती आहे.

Dec 1, 2022, 11:08 AM IST

DNA चा वाद पेटला; उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासण्याची वेळ आलेय; भाजपचा टोला

उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासण्याची वेळ आली आहे असा टोला भाजप नेते प्रसाद लाड यांनी लगावला. 

Nov 17, 2022, 06:42 PM IST

Mohan Bhagwat : 40 हजार वर्षांपासून प्रत्येक भारतीयाचा DNA एकच : मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावरही चिंता व्यक्त केलीय. 

Nov 16, 2022, 11:58 PM IST