rule

२५ कोटी लोकांच्या कामाची बातमी, १ एप्रिलपासून बदलणार एसबीआयचा नियम

नवे आर्थिक वर्ष सुरु होण्यास केवळ एक दिवस बाकी आहे. एक एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्येही नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे देशातील तब्बल २५ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. बँकेने गेल्या काही दिवसांमध्ये खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याबद्दल लागणाऱ्या दंडामध्ये कपात केली होती. ही कपात आता १ एप्रिलपासून लागू होणारआ हे. बँकेने दंडामध्ये ७५ टक्क्यांपर्यंत कपात केली होती. ही कपात बचत खात्यांना लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही ग्राहकांना १५ रुपयांहून अधिक दंड भरावा लागणार नाही. सध्याच्या घडीला हा दंड अधिकाधिक ५० रुपये इतका होता.

Mar 30, 2018, 03:22 PM IST

इनकम टॅक्स संदर्भातील 'हे' 10 नियम 1 एप्रिलपासून बदलणार

2018 -19 या आर्थिक वर्षात नवे बदल होणार आहेत. 

Feb 14, 2018, 12:15 PM IST

रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल

रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे. 

Nov 29, 2017, 04:19 PM IST

'लेटलतीफ' प्रवाशांसाठी एअर इंडियाचा नवा नियम

आपल्या बेशिस्त वर्तनामुळे एअर इंडियाचं विमान लेट करणाऱ्या प्रवाशांना यापुढे जबर दंड भरावा लागणार आहे. विमान 1 तास लेट केल्यास 5 लाख, 1 ते 2 तास उशीर केल्यास 10 लाख आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर केल्यास तब्बल 15 लाख दंड भरावा लागणार आहे. 

Apr 17, 2017, 06:27 PM IST

सावधान : पॅनकार्डचा बदलेला नियम पाहा

जर तुम्ही बँक खात्यात ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा पुन्हा बँकेत जमा करत आहात, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची तुमच्यावर नजर असणार आहे. पॅनकार्ड डिटेल देणे टाळण्यासाठी अनेक जण बँकेत ५० हजारापेक्षा कमी रक्कम जमा करताना दिसत आहेत. मात्र बँकांची नजर आता बँकेत २५ हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांवर आहे.

Jan 27, 2017, 12:28 PM IST

'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती

बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.

Dec 27, 2016, 12:26 PM IST

वाहतुकीचा कायदा मोडणाऱ्याला अनोखी शिक्षा

वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर या गुन्ह्याच्या स्वरुपात तुमच्याकडून दंड वसूल केला जातो.

Dec 7, 2016, 10:44 PM IST

सोनं खरेदी निर्बधावर सामान्यांचं काय म्हणणं आहे, पाहा...

सोनं खरेदी निर्बधावर सामान्यांचं काय म्हणणं आहे, पाहा... 

Dec 2, 2016, 09:26 PM IST

'पीएफ'च्या नव्या नियमावरून बंगळुरात जोरदार निदर्शनं

भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात बंगळुरूत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली. 

Apr 19, 2016, 07:54 PM IST

दिल्लीत पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू

राजधानी दिल्लीमध्ये आजपासून पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.

Apr 15, 2016, 09:07 AM IST

डान्सबार परवान्यासाठी सरकारने घातल्या कडक अटी

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील डान्सबारबंदी उठवल्यानंतर डान्स बारना परवाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी जनभावना तीव्र असल्याने राज्य सरकारने आता नवा कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कायदा तयार करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याचा मसुदा राज्य सरकारने सादर केला आहे. या मसुद्यात अनेक कडक अटी घालण्यात आल्या आहेत. 

Mar 30, 2016, 11:21 PM IST

रेल्वेचा नवा नियम : महिन्याला होणार फक्त सहा तिकीटांचं बुकींग

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आता एक धक्कादायक बातमी आली आहे.

Jan 29, 2016, 11:19 AM IST

नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप

नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप

Jan 20, 2016, 11:34 AM IST