rupali bhosale

मालिका संपताच 'या' अभिनेत्रीने खरेदी केली मर्सिडीज बेंझ

मालिका संपताच 'या' अभिनेत्रीने खरेदी केली मर्सिडीज बेंझ | aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new mercedes benz photo viral

Jan 5, 2025, 07:46 PM IST

पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट! रुपाली भोसलेचं मुंबईत हक्काच घर

Rupali Bhosale : आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचं स्वप्न अखेर पूर्ण झाले आहेत. मुंबईत तिने आलिशान घर घेतले असून वास्तूशांतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 30, 2024, 02:59 PM IST

परी म्हणू की सुंदरा... रुपाली भोसलेच्या मोहक अदा

रुपाली भोसलेचा खास अंदाज, पाहा फोटोशूट 

Apr 27, 2024, 12:51 PM IST

रूपाली भोसलेला चक्क हवाई सुंदरीकडून मिळालं खास गिफ्ट! अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी...

Rupali Bhosale : कलाकारांना त्यांचे फॅन्स कधी कुठल्या रूपात भेटतील याचा त्यांचा काहीच थांगपत्ता नसतो. कधी फॅन्स इतके अचानक भेटतात की त्यांनाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. सध्या अशाच एका अभिनेत्री बाबत असंच काहीसं घडलं आहे. 

Oct 25, 2023, 08:28 PM IST

Rupali Bhosale आपल्या गळ्यातील इव्हील आयची चेन काढत नाही? स्वत:च केला खुलासा

Rupali Bhosale: अभिनेत्री रूपाली भोसले ही आपल्या मोहक अदाकारीसाठी आणि आकर्षक अभिनयासाठी (Rupali Bhosale Photos) ओळखली जाते. रूपाली ही सोशल मीडियावरही (Rupali Bhosale on Instagram) सक्रिय असते. त्यामुळे तिच्या फोटोंची कायमच चर्चा होताना दिसते. यावेळी तिचा लुक चर्चेत आला आहे. रूपाली नेहमीच एक चेन (Rupali Chain) गळ्यात परिधान करताना दिसते. 

Mar 1, 2023, 10:00 PM IST

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेला दुखापत, फोटो समोर

अभिनेत्री रुपाली भोसलेने फोटो पोस्ट करत होणाऱ्या वेदना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे.  

 

Apr 19, 2022, 10:53 AM IST

Aai Kuthe Kai Karte : रुपाली भोसले सेटवरून चोरते 'या' गोष्टी, स्वतःच केला खुलासा

अरूंधतीच्या अगदी जवळच्या गोष्टी चोरताना दिसते संजना 

Feb 10, 2022, 12:19 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अभिनेत्रीला कोरोनाची लागण, सेटवरच असताना आला रिपोर्ट

मालिकेत वेगळं वळण सुरू असतानाच कोरोनाच सावट 

Jan 11, 2022, 05:46 PM IST

रुपाली भोसलेकडे आली नवी पाहुणी.....

अशा व्यक्त केल्या भावना 

Dec 31, 2020, 05:46 PM IST