rupali chakankar

उर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे

Jan 5, 2023, 05:29 PM IST

'कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो'; शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!

मुख्यमंत्र्यांना (CM) भेटायला गेलेल्या संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Nov 2, 2022, 11:47 PM IST

व्हायरल ऑडिओ क्लीपप्रकरणी संजय राऊतांवर कारवाई होणार? राज्य महिला आयोगाची भूमिका काय

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 31, 2022, 04:43 PM IST

वटपौर्णिमा निमित्ताने रुपाली चाकणकरांनी दिला महिलांना अनोखा संदेश

माझा आणि वटपौर्णिमेचा फारसा संबंध येत नाही आपण लग्न झाल्यापासून एकदाही वड पुजला नाही. माझ्या पतीने आणि सासरच्यांनी माझा हा पुरोगामी विचाराचा निर्णय मान्य केला आहे. अशी कबुली रुपालीताईंनी कार्यक्रमात दिली आहे.  

Jun 13, 2022, 04:41 PM IST

रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाला अटक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Jun 2, 2022, 10:11 AM IST
Maharashtra Women Commission President Rupali Chakankar Receives Threat Call In Office PT1M8S

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, सूत्रांची माहिती

राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहितू सूत्रांनी दिली आहे.

May 30, 2022, 07:08 PM IST

चंद्रकांत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवले, राज्य महिला आयोगाने मागविला खुलासा

भाजपच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे.

May 28, 2022, 01:04 PM IST

काकांचा अंत्यविधी सुरु असताना आवाज आला 'बायकोचं मंगळसूत्र काढा'

घरातील दु:खद प्रसंगातही रुपाली चाकणकर यांनी राखलं विधवा प्रथा मोडण्याचं भान 

May 24, 2022, 05:52 PM IST