बाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला
Russia-Ukraine War: रशिया युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअरबाजारात तीव्र घसरण झाली आहे. आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ...
Feb 24, 2022, 04:55 PM ISTRussia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट
युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत
Feb 24, 2022, 03:21 PM ISTपरिस्थिती अनिश्चित ! युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधल्या भारतीयांसाठी महत्वाच्या सूचना जारी
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे.. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झालं आहे.
Feb 24, 2022, 02:21 PM ISTRussia Ukraine crisis : युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये रशियन सैन्याकडून स्फोट, महाभयंकर Video Viral
एखाद्या देशाच्या राजधानीवरच हल्ले होणं ही गंभीर बाब आहे. संपूर्ण जगालाच आता या युद्धामुळं धास्ती लागली आहे
Feb 24, 2022, 10:16 AM ISTयुक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकलेत, यावरुन मोठा पेच
Russia-Ukraine Conflict: युक्रेन आणि रशियात सध्या युद्धाचे सावट वाढल्याने शिक्षणासाठी गेलेले 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्येच (Ukraine) अडकले आहेत. भारतीयांना युक्रेन सोडण्याची सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.
Feb 17, 2022, 01:24 PM IST