sachin tendulkar

India vs Sri Lanka सामन्याआधीच MCA ची मोठी घोषणा! 2 नोव्हेंबरच्या सामन्यात वानखेडेवर चाहत्यांना...

Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार आहे. 

Oct 25, 2023, 05:10 PM IST

विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, स्वामी समर्थांचा फोटो अन्...; सचिनच्या बंगल्यातील देवघर पाहिलं का?

Sachin Tendulkar Puja Ghar Photos: सचिनने पोस्ट केलेल्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Oct 24, 2023, 03:15 PM IST

Virat Kohli: मला माफ कर कारण...; भर मैदानात विराटने 'या' खेळाडूची मागितली माफी

Virat Kohli: बांगलादेशाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं. यावेळी विराटने नाबाद 103 रन्सची खेळी केली. मात्र सामन्यानंतर भर मैदानात विराटने एका खेळाडूची माफी मागितलीये. 

Oct 20, 2023, 08:11 AM IST

विराट कोहलीचं 48 वं शतक, सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून एक पाऊल दूर

Virat Kohli 48th Century : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाची घोडौड सुरुच आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने षटकाराने टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावलाय. बांगलादेशवर तब्बल सात विकेटने मात केली.

Oct 19, 2023, 09:56 PM IST

वनडे क्रिकेट रटाळ वाटतंय? सचिन तेंडुलकरने सांगितला 25-25-25-25 चा फॉर्म्युला!

Sachin Tendulkar One Day Formula : टी-ट्वेंटी क्रिकेटच्या जमान्यात आता वनडे क्रिकेट रटाळ वाटू लागलंय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील कमी होत आहे. आपण जर वनडे क्रिकेटमध्ये 25 ओव्हरचे चार डाव खेळवले तर क्रिकेट अधिक रंजक होऊ शकतं, असं सचिन तेंडूलकर म्हणतो.

Oct 16, 2023, 06:22 PM IST

Ind vs Pak: 'मित्रा तू सर्वात मोठा...', सचिन तेंडुलकरने खिल्ली उडवल्यानंतर शोएब अख्तरने दिलं उत्तर

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं. यानंतर शोएब अख्तरनेही त्यावर उत्तर दिलं आहे. 

 

Oct 15, 2023, 03:59 PM IST

'तुझं ऐकलं अन्...'; Ind vs Pak सामन्याआधी सल्ला देणाऱ्या शोएब अख्तरला सचिनने केलं कायमचं थंड

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केल्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Oct 15, 2023, 08:27 AM IST

IND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी

INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे. 

Oct 14, 2023, 03:36 PM IST

'14 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी...'; भारत-पाक सामन्याआधी सचिन तेंडुलकरचं सूचक विधान

Sachin Tendulkar On Ind vs Pak Match: भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील सामना 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी खेळवला जाणार असून या सामन्यामध्ये मोठ्या संख्येनं चाहते उपस्थित राहाणार आहेत.

Oct 13, 2023, 10:32 AM IST

टीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!

मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

Oct 12, 2023, 10:53 AM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!

Rohit Sharma : रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.

Oct 11, 2023, 07:32 PM IST

वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!

वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत 

Oct 11, 2023, 05:05 PM IST