Photo: सई ताम्हणकर भलतीच खुश; 'त्याला' लाडेलाडे म्हणाली, 'हॅलो, मिस्टर केनेडी'
Sai Tamhankar : सई ताम्हणकर ही अभिनेत्री आपल्या सर्वांचीच लाडकी आहे. तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे यावेळही त्याची भलतीच चर्चा रंगेलली आहे. तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती फार खुश दिसते आहे.
Aug 26, 2023, 05:45 PM IST'ती' खास गोष्ट असेल तरच; सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, पाहा VIDEO
Sai Tamhankar: सई ताम्हणकर ही आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अशाच एका हटके व्हिडीओची. यावेळी तिनं आपल्या जोडीदाराच्या अपेक्षेबद्दल सांगितले आहे.
Aug 4, 2023, 12:18 PM ISTबहार... फ्लोरल साडीमध्ये खुललं सईचं सौंदर्य!
Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर हिनं आपलं एक नवं फोटोशूट व्हायरल केलं आहे. यावेळी तिनं सुंदर फ्लोरल साडी घातली आहे ज्यात ती (Sai Tamhankar) खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोशूटनं चाहत्यांना वेड लावलं आहे.
May 19, 2023, 09:15 PM IST''परी म्हणू की...'' बोल्ड आणि ब्यूटीफुल सई ताम्हणकरच्या अदाकारीवर चाहते फिदा
Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर मागील वर्षी आपल्याला अनेक चित्रपटातून आणि वेबसिरिजमधून (Sai Tamhankar Upcoming Movie) दिसली आहे. आता चाहत्यांना आतूरता आहे की कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. सध्या तिचं एक हटके फोटोशूट चर्चेत आहे.
May 7, 2023, 10:23 PM ISTSai Tamhankar च्या ब्लॅक ट्रान्सपरंट गाऊनमधल्या लुकनं इंटरनेटवर लावली आग, पाहा Photos
Sai Tamhankar Black Transparent Dress Photos: सई ताम्हणकर ही आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून अनेकदा सक्रिय असते. सध्या तिचे हटके फोटोशूट सोशल मीडियावर चांगलचं (Sai Tamhankar Photos) व्हायरल होतं आहे.
Apr 29, 2023, 07:20 PM ISTसई ताम्हणकरने सांगितला मराठीसृष्टीत पहिल्यांदा बिकिनी घातल्यानंतरचा 'तो' किस्सा
मराठी चित्रपट 'नो-एंट्री पुढे धोका आहे' या सिनेमात सईने बिकिनी घालून धुमाकूळ घातला होता. मराठी सिनेसृष्टीमधे पहिली बिकिनी घालणारी अभिनेत्री ही सईच होती
Jan 21, 2023, 07:44 PM ISTसई ताम्हणकरच्या बिकिनीमधील नवीन फोटोची एकच चर्चा..पोस्ट करत म्हणाली शारीरिक..
सई हि पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने मराठी सिनेमात बिकिनी लुक दिला होता. यानंतर तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती .
Nov 6, 2022, 08:36 AM IST