salary

7th Pay Commission | या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?

7th Pay Commission | गेल्या महिन्यात सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि dearness relief 3 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यानंतर तो 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Apr 28, 2022, 09:58 AM IST

'या' बड्या कंपनीचा मोठा निर्णय, ऑफिसात फक्त 3 दिवस काम करणाऱ्यांना घसघशीत पगार

येत्या दिवसांमध्ये मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे

Apr 12, 2022, 05:28 PM IST

'हा' प्रश्न तुमच्या बॉसला विचाराल, तर नोकरी गमावून बसाल...

अलीकडेच सोशल मीडिया साइट Reddit वर एका व्यक्तीने त्याचे नाव न सांगता वक्तव्य केलं.

Apr 8, 2022, 05:26 PM IST

लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्याला पैशांसाठी आजही आईवडिलांपुढे का पसरावे लागतात हात?

आता म्हणे हा अभिनेता लाखोंच्या घरात मानधन घेतो. 

 

Mar 31, 2022, 11:32 AM IST

शेरास सव्वाशेर! पगार वाढावा म्हणून 'त्यानं' लढवली शक्कल

पाहा काय घडलंय, काय बिघडलंय.... 

Mar 16, 2022, 03:50 PM IST

Income Tax Return भरण्याइतकी सॅलरी नाही? तरीही टॅक्स भरा, तुम्हाला हे फायदे मिळतील

आयकर मानकांच्या संदर्भात तुमचा पगार कमी असला तरी, वास्तविक मार्गाने, तुम्ही आयकर रिटर्न भरण्यास सक्षम आहात.

Mar 14, 2022, 03:33 PM IST

DA News : मूळ पगारावर किती DA मिळेल? समजून घ्या पूर्ण गणित

दीड वर्षाच्या कालावधीत ही 11% स्थिर वाढ होती. परंतु, या मध्यांतराच्या थकबाकीबाबत सरकारने कोणतीही सूचना जारी केलेली नाही. 

Feb 23, 2022, 03:46 PM IST

1800 शहर बस वाहक अचानक संपावर, नागरिकांचे हाल

 Nagpur City bus conductor strike : शहर बससेवेतील 1800 वाहक अचानक संपावर केल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत. पगार न झाल्याने नागपूर शहर बस वाहक संतप्त झालेत आणि ते थेट संपावर गेलेत. 

Feb 18, 2022, 12:44 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA पेमेंट) मूळ वेतनावर दिला जातो

Feb 11, 2022, 08:04 PM IST

कोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या

अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा मिळतो.

Feb 11, 2022, 01:13 PM IST

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच! कर्मचाऱ्यांना 'Right to Disconnect' चा अधिकार

हा नियम डॉक्टर, सैन्य, पोलिस इत्यादी आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी नाही.

Feb 2, 2022, 01:11 PM IST

देनेवाला जब भी देता है... Google कडून या व्यक्तीला 3 कोटींहून अधिक पॅकेजची नोकरी

पुण्यातून त्यानं कंप्युटर सायन्स या क्षेत्रातून पदवी घेतली.

Jan 27, 2022, 06:02 PM IST