वडिलांनी दुसऱ्या पत्नीला घरी आणताच काय होती सलमानची प्रतिक्रिया?
अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान हे हिंदी कलाविश्वातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. पण, त्यांच्या खासगी आयुष्यावरही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. विवाहित आणि चार मुलांचे वडिल असतानाही सलीम यांनी हेलन यांच्यासोबतचं नातं पुढे नेत त्यांच्याशी लग्न केलं.
Oct 26, 2021, 02:19 PM ISTपाहा, सलमानच्या मागोमागच 'ती' कारमधून उतरली आणि अशी झाली त्याची अवस्था...
सलमान ज्या कारनं आला, त्याच कारनं एक खास व्यक्तीही आली.
Oct 26, 2021, 11:54 AM ISTVideo : सलमानसोबत भाच्याची चित्रकला, पाहून म्हणाल 'वाह भांजे'....!
कोणा एका खास व्यक्तीमुळं सलमानच्या नावाभोवती चर्चांचं वलय आहे.
Oct 1, 2021, 08:48 AM ISTसलमानच्या भाचीच्या ग्लॅमरस अदा पाहून म्हणाल तौबा तौबा...
बॉलिवूड सौंदर्यवतींना मागे टाकतोय हा चेहरा...
Sep 17, 2021, 09:22 AM ISTबाप रे! सलमाननं वापरलेल्या टॉवेलची 'इतक्या' किंमतीला विक्री, जाणून बसेल धक्का
अभिनेता सलमान खान आणि त्याच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सलमान जिथं जातो तिथं त्याच्या चाहत्यांचा घोळका पाहायला मिळतो. अशा या भाईजान सलमाननं वापरलेल्या एका वस्तूला इतकी किंमत मिळाली आहे, जे जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 3, 2021, 06:43 PM ISTभाईजान सलमान वारंवार वापरतो 'हे' जॅकेट; काय आहे खास कनेक्शन?
पाहा त्यानं कधी आणि कुठे वापरलंय हे जॅकेट
Aug 26, 2021, 08:38 PM IST