सलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Nov 7, 2024, 01:34 PM ISTसलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का
Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Oct 30, 2024, 02:06 PM IST'2 कोटी द्या अन्यथा...' सलमान खानला पुन्हा धमकी! मुंबई पोलिसांना मेसेज
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जर '2 कोटी द्या अन्यथा...' मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
Oct 30, 2024, 12:49 PM ISTबुरखा घातलेल्या महिलेने सलमान खानच्या वडिलांना धमकी का दिली? तपासात धक्कादायक कारण समोर
Salman Khan's father Salim Khan threated: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचे वडिल सलीम खान यांना एका महिलेने धमकी दिल्याचं समोर आलं आहे. सलीम खान मॉर्किंग वॉकला गेले असताना स्कूटीवरुन बुर्का घालून आलेल्या महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.
Sep 19, 2024, 02:19 PM ISTSalman Khan धमकीप्रकरणी मोठी बातमी, धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस
Salman Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. याचदरम्यान आता सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
May 9, 2023, 03:05 PM ISTखळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Apr 11, 2023, 11:01 AM ISTSalman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....
Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे.
Mar 21, 2023, 11:22 AM IST
Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story
Salman Khan Treat : लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण सलमानला मारण्याचा प्लान हा आधीच ठरला होता. त्यासाठी रेकी झाली आणि रायफलही मागवण्या आली होती.
Mar 20, 2023, 08:49 PM ISTSalman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO
Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय.
Mar 20, 2023, 12:33 PM ISTअगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!
Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती.
Mar 19, 2023, 03:20 PM ISTSalman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...
मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.
Oct 8, 2022, 12:15 PM IST