तुम्ही खाताय ते मीठ अस्सल की बनावट? कशी ओळखावी मिठाची गुणवत्ता?
Salt Side Effects on Health : मिठात भेसळ सहजासहजी आढळत नाही. त्यामुळे लोक नकळत या भेसळयुक्त मीठाचे सेवन करून आपले आरोग्य बिघडवत आहेत.
Mar 23, 2024, 12:20 PM ISTतुम्ही जेवणात वापरता ते मीठ शुद्ध की बनावट? एका फटक्यात ओळखा भेसळ
How To Test Salt: आपल्या आहारात मिठाचा वापर आवश्यकच आहे. सोबतच अनेकदा आपल्या मीठामध्ये भेसळही आढळते तेव्हा अशावेळी आपल्यासमोर प्रश्न पडतो की भेसळ नक्की ओळखायची तरी कशी?
Jun 13, 2023, 08:20 PM IST