'मी मोनालिसाशी लग्न करणार होते, पण...', महिला धावपटू दुती चंदने मांडली व्यथा, 'मी समलिंगी...'
सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार देत चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी जाहीर केली असून, यामध्ये भारतीय महिला धावपटू दुती चंदचाही समावेश आहे.
Oct 18, 2023, 05:47 PM IST
Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध असताना लेस्बियन कपलचा रोमान्सचा VIDEO VIRAL
Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. अशातच एका लेस्बियन कपलचा रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Mar 14, 2023, 04:35 PM ISTसमलैंगिक विवाहाला मान्य देण्यास केंद्र सरकारचा विरोध
Central government's opposition to recognizing same-sex marriage
Mar 12, 2023, 07:35 PM ISTSame Gender Marriage | सुप्रिम कोर्ट समलैंगिक विवाहाला मान्यता देणार का?
Will the Supreme Court approve same-sex marriage?
Jan 6, 2023, 04:50 PM ISTSame Gender Marriage | देशात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळणार का? पाहा सुप्रिम कोर्टात काय घडलं?
Will same-sex marriage be recognized in the country? See what happened in the Supreme Court?
Jan 6, 2023, 03:35 PM IST