समीर भुजबळांना २८ महिन्यानंतर जामीन मंजूर
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज अखेर जामीन मिळाला आहे.
Jun 6, 2018, 05:15 PM ISTसमीर भुजबळांना २८ महिन्यानंतर जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2018, 05:15 PM ISTसमीर भुजबळ यांना जामीन मिळणार?
मनी लाऊंड्रींग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2018, 03:01 PM ISTमनी लॉंड्रिंगचे प्रकरण : समीर भुजबळांना जामीन नामंजूर
मनी लॉंड्रिंग प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भुजबळांना जामीन मिळता मिळत नाही.
May 22, 2018, 10:39 AM ISTसमीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला
यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
May 9, 2018, 08:42 PM ISTछगन भुजबळ, समीर भुजबळ यांंचा जामीन पुन्हा नाकारला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 08:13 PM ISTखरंच 18 डिसेंबरला भुजबळ तुरूंगाबाहेर येतील ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात आहेत.
Dec 9, 2017, 09:43 PM ISTभुजबळांना जामीन मंजूर पण मुक्काम जेलमध्येच
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाय. एसीबीच्या गुन्ह्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष एसीबी न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. मात्र इतर आरोप असल्यामुळं काका-पुतण्याचा जेलमध्येच मुक्काम असणार आहे.
Jun 22, 2016, 09:01 PM ISTभुजबळ परिवाराला आणखी एक धक्का
छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे.
May 23, 2016, 09:25 PM IST...तर भुजबळांच्या 'आर्मस्ट्राँग'चा लिलाव नक्की!
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगवासात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांना 'एसबीआय'नं जबर दणका दिलाय.
Apr 5, 2016, 11:23 PM IST...तर भुजबळांच्या 'आर्मस्ट्राँग'चा लिलाव नक्की!
...तर भुजबळांच्या 'आर्मस्ट्राँग'चा लिलाव नक्की!
Apr 5, 2016, 11:23 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र
भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे.
Feb 24, 2016, 03:56 PM ISTसमीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा विशेष इडी कोर्टात हजर केले. यावेळी सुनावणी सुरु होताच इडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने समीर भुजबळ यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीये.
Feb 22, 2016, 07:46 PM IST