sanam teri kasam news

फ्लॉपवरुन ब्लॉकबस्टर ठरला सिनेमा! विकी कौशलच्या 'छावा'लाही दिली टक्कर; 9 वर्षांनंतर झाला हिट

प्रत्येक सिनेमाचं वेगळेपण असतं. बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत जे प्रेक्षकांना फार उशिरा पसंतीला आलेत. सध्या अशाच एका सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. जो फ्लॉप ठरलेला सिनेमा नंतर हिट ठरला आहे. 

Feb 16, 2025, 11:43 AM IST