IMD Alert | पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगलीत पावसाचा अंदाज; वादळी वाऱ्यासह हजेरीची शक्यता
IMD Alert rain in Palghar Thane Pune Satara Sangli
Jun 1, 2023, 06:00 PM ISTमुलगा की हैवान! जन्मदात्यालाच ट्रॅक्टरखाली चिरडलं, कारण... मिरजेतली संतापजनक घटना
सांगलीतल्या मिरजेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ जमिनीसाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
May 24, 2023, 03:30 PM ISTVideo | सुमनताई पाटील पाणी प्रश्नावरुन आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा
Sangli Sumantai patil Agitaion For Water
May 23, 2023, 03:50 PM ISTपाटलांचा बैलगाडा, गौतमीच्या कार्यक्रमात राडा, हुल्लडबाजांना पोलिसांनी लाठ्यांनी बदडलं
सबसे कातील, गौतमी पाटील असं जिच्याबाबतीत बोललं जातं त्या गौतमीच्या कार्यक्रमांनी पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. सांगलीत तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला. या गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलाय.
May 22, 2023, 08:42 PM ISTGautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, पोलिसांनी लाठ्यांनी बदडलं
police action after Ruckus in Gautami Patil programme in Sangli
May 22, 2023, 08:05 PM ISTपंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले, पण तो प्रवास अखेरचा ठरला... 12 वर्षाच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
Sangli Accident: सांगलीतल्या मिरजमध्ये ट्र्रॅक्टर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघाता झाला. हा अपघात इतकी भीषण होता की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे
May 17, 2023, 02:13 PM ISTShocking News | विद्यार्थ्यांचे कपडे उलटे करून.... अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या?
Maharashtra Women Commission Rupali Chakankar On Sangli Neet exam
May 10, 2023, 01:25 PM ISTSangli Crime | सांगलीत एसटी बसचालकाच्या डोक्यात घातला दगड
A bus driver attacked in Sangli
May 9, 2023, 09:00 PM ISTCrime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात घातला दगड; भररस्त्यात थरार
सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे.
May 9, 2023, 04:24 PM ISTसांगलीत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्याला आईने फेकले विहिरीत आणि...
Sangli Extra Marrital News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या लहान मुलाला विहिरीत फेकून दिले.तिने ही घटना दडपण्यासाठी बनाव रचल्याचे पुढे आले आहे. विटा पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर नक्की काय घटना घडली याचा उलगडा झाला आहे.त्यानंतर पोलिासांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली.
May 9, 2023, 12:51 PM ISTSangli News | खासगी बस- कारच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Sangli Private Bus And Car Accident Four Passed Away
May 4, 2023, 11:35 AM ISTSangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar
Sangli News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी नजरा वळवतात. चर्चेचा विषय ठरतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात. ही बैलगाडा शर्यत त्यापैकीच एक म्हणावी.
Apr 10, 2023, 10:53 AM IST
Sangli News | थरार बैलगाडा शर्यतीचा; लाखोंच्या बक्षीसांची लयलूट
Sangli Bull Race Winner Wins Thar
Apr 10, 2023, 10:50 AM ISTसाताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू
Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
Apr 7, 2023, 02:21 PM IST