जेलमध्ये संजय दत्तची थट्टा-मस्करी
पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची टर उडवली जात असल्याचं सांगण्यात येतंय.
Oct 2, 2014, 10:00 PM ISTकैदी संजय दत्तचा पगार वाढणार
अभिनेता संजय दत्त याचा पगार वाढणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार १५ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे संजय दत्तला आता दरमाह १००० ते १२०० पगार मिळेल.
Sep 17, 2014, 09:53 PM IST‘पीके’मध्ये आमिर खान पोलिसाच्या भूमिकेत!
आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चं तिसरं मोशन पोस्टर रिलीज झालंय. यात आमिर पोलिसांच्या गणवेषात दिसतोय. याशिवाय पोस्टरमध्ये संजय दत्त सुद्धा दिसतोय. आमिर खान या गावंढळ भाषेत बोलत त्याचा परिचय करून देतो.
Sep 16, 2014, 02:02 PM IST