sanjay dutt

संजूबाबा आणि सल्लूचा दारूपार्टीचा व्हिडीओ लिक

सलमान खान आणि संजय दत्त यांच्यात दारूपार्टी.

Feb 26, 2016, 05:33 PM IST

संजय दत्तचे आगामी हे ७ चित्रपट होणार प्रदर्शित

ऐरवडा जेलमधून सुटल्यानंतर संजय दत्तचं संपूर्ण बॉलिवूडने त्याचं स्वागत केलं. अनेकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शक्ती कपूर, संजय गुप्ता आणि विधू चोपडा हे कलाकार संजय दत्तच्या घरी पोहोचले. 

Feb 26, 2016, 05:30 PM IST

संजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन

संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती. 

Feb 25, 2016, 08:20 PM IST

मुंबई : संजय दत्तची जेलमधून सुटका

संजय दत्तची जेलमधून सुटका

Feb 25, 2016, 07:25 PM IST

संजय दत्तने कमावलेले ४४० रुपये दिले मान्यताच्या हातात

अभिनेता संजय दत्त याने जेलमधून सुटका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. घरात अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.

Feb 25, 2016, 05:56 PM IST

वकील हितेशसोबत संजयने काढला पहिला सेल्फी

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आपली शिक्षा पूर्ण केल्यानंतर गुरुवारी सकाळी येरवडा तुरुंगातून बाहेर आला. संजयच्या सुटकेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेय. त्याच्या स्वागतसाठी पत्नी मान्यता, राजकुमार, हिरानी तसेच त्याचे चाहते तुरुंगाबाहेर होते. 

Feb 25, 2016, 04:08 PM IST

'२३ वर्षानंतर मला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतेय'

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 

Feb 25, 2016, 03:35 PM IST

हा दिवस पाहायला पप्पा हवे होते - प्रिया दत्त

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आपली संपूर्ण शिक्षा भोगून गुरुवारी सकाळी येरवाडा तुरुगांतून बाहेर आला. 

Feb 25, 2016, 10:20 AM IST

'आझादी इतनी आसान नही थी..मेरे दोस्तो'

पुण्याच्या येरवाडा तुरुगांतून १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्तची आज अखेर सुटका झालीये. 

Feb 25, 2016, 09:35 AM IST

येरवडा कारागृहातून संजय दत्त बाहेर

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या संजय दत्तची येरवाडा कारागृहातून सुटका झालीये. 

Feb 25, 2016, 08:26 AM IST

संजय दत्त चार्टर्ड विमानाने उद्या पुणे टू मुंबई

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त यांची गुरुवारी सुटका होणार आहे. तो थेट चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. 

Feb 24, 2016, 09:30 PM IST

संजय दत्तची जेलमधील कमाई ४४० रुपये

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची गुरुवारी येरवडा तुरुंगातून सुटका होतेय. २५ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संजय तुरुंगाबाहेर येईल. 

Feb 23, 2016, 04:02 PM IST

संजय दत्तच्या चाहत्यांसाठी खुशखबर...'चिकन संजूबाबा' फ्री!

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला दोषी संजय दत्त याची २५ फेब्रुवारीला सुटका होणार आहे. याच निमित्तानं त्याच्या एका चाहत्यानं मोफत चिकन वाटण्याची घोषणा केलीय. 

Feb 23, 2016, 08:55 AM IST