sanjay leela bhansali

शाहरूखसोबत बोलू शकत नाही - दीपिका पादुकोण

ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट एकत्र १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. एकीकडे संजय लीला भंसालींचा 'बाजीराव मस्तानी' आणि दुसरीकडे रोहित शेट्टीचा 'दिलवाले'. 

Oct 18, 2015, 04:56 PM IST

अखेर सलमान सोबत काम करण्याबाबत ऐश्वर्यानं सोडलं मौन!

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं सलमान सोबत काम करण्याबाबत मौन सोडलंय. ऐश्वर्या म्हणाली, संजय लीली भंसालींचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मध्ये काम करण्याचं तिला जराही खंत नाहीय. पहिले या चित्रपटात ऐश्वर्या काम करणार होती. हा चित्रपट भंसालींचा सर्वात खास चित्रपट असल्याचं बोललं जातंय.

Oct 8, 2015, 09:53 AM IST

दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'!

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपला आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मधील पहिलं गाणं लॉन्च केलंय. गणपती बाप्पावरील हे गाणं गजानन गायक सुखविंदर सिंहनं गायलंय.

Sep 16, 2015, 01:54 PM IST

First Look: 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर, दीपिका आणि प्रियंकाचा फर्स्ट लूक

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'बाजीराव-मस्तानी'चा फर्स्ट लूक लॉन्च झालाय. 'बाजीराव-मस्तानी'मध्ये दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत.

Jul 15, 2015, 11:04 AM IST

कॉमेडी नाइट्समध्ये होणार मर्दानी, ‘मेरी कोम’चं प्रमोशन

 अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शन संजय लीला भंसाळी या शुक्रवारी आपल्या आगामी चित्रपट मर्दानी आणि मेरी कोमच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये येणार आहेत. 

Aug 8, 2014, 07:17 PM IST

दीपिका पदूकोण 8 करोडोंची `मस्तानी`!

सिनेनिर्माता संजय लीला भन्साळी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘बाजीराव मस्तानी’साठी तयार आहे... आपल्या या आगामी प्रोजेक्टसाठी हात आखडता न घेता ‘दिल खोलके’ खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाहीए

Jun 6, 2014, 12:51 PM IST

फिल्म रिव्ह्यूः रामलीलाः रोमान्सची अद्भूत रासलीला

अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर अखेर रामालीला हा चित्रपट आज रिलीज झाला. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की ते खरोखर मोठ्या पडद्याचे जादूगार आहेत.

Nov 15, 2013, 09:36 PM IST

‘रामलीला’ काढून टाका – हायकोर्टाचे आदेश

‘गोलियों की रासलीला – रामलीला’ या सिनेमातून ‘रामलीला’ हा शब्द हटवण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेत. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

Nov 14, 2013, 09:54 PM IST

दिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार

निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहेत. परंतु दिल्लीमधील एका न्यायालयाने हा सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.

Nov 13, 2013, 03:46 PM IST

... असा आहे दीपिकाचा प्रेमाचा फंडा!

आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय.

Nov 9, 2013, 01:22 PM IST

दीपिकानं दिली तिच्या प्रेमाची कबुली!

सध्या दीपिका आणि रणवीर यांच्या केमेस्ट्रीच्या चर्चा खूप रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे यावर चर्चा करायला आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला दीपिकाला खूप आवडतंय, अशी कबुलीच तिनं दिलीय.

Nov 6, 2013, 02:35 PM IST

‘फिगर पे मत जा, वरना ट्रिगर दबा दूंगी’

बॉलिवूडमध्ये सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’च्या ट्रेलरची जोरदार आणि खमंग चर्चा सुरू आहे.

Sep 19, 2013, 09:33 AM IST

सलमानने कोणाची उडवली झोप?

बॉलिवुड अभिनेता सलमान खान आजकाल जे काही करतो त्यातून त्याची दंबगगिरी झळकत असते. त्याने अशीच आपली दबंगगिरीची झलक एका निर्मात्याला दाखवून दिली आहे. सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा मेंटलचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. त्याच्या व्यस्त वेळपत्रकावर सगळे निर्माते डोळा ठेवून असतात.

Apr 29, 2013, 01:42 PM IST

मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म

लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

Oct 4, 2012, 07:04 PM IST