sanjay raut on eknath shinde

'निवडणुकीवेळी वाल्मिक पुन्हा संत होईल आणि भाजप त्याला महामंडलेश्वर करेल', राऊतांचा टोला

Sanjay Raut On Walmik Karad: संजय राऊतांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीवरुन भाजपवर निशाणा साधलाय.

Jan 25, 2025, 11:29 AM IST

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, भाजप कोणालाच नको होते' राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut On Eknath Shinde:  2019 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कोणालाच नको होते असे ते म्हणाले. 

May 19, 2024, 10:14 AM IST

Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत

Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News) 

Dec 10, 2022, 10:43 AM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, 'बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट'

 Sanjay Raut serious allegation : जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांचा गंभीर केला आहे. बेळगावात बोलावून मारण्याचा कट, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Nov 29, 2022, 11:23 AM IST

Sanjay Raut : बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी - संजय राऊत

Sanjay Raut on Shinde Group : बाळासाहेबांच्या विचारांची (Balasaheb Thackeray) मशाल ही निष्ठावंतांकडेच आहे. (Maharashtra Political News) बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी असा निशाणा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला आहे. 

Nov 17, 2022, 01:38 PM IST