70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका
बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर...
Sep 28, 2015, 09:42 AM ISTभारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं.
Sep 27, 2015, 12:26 PM ISTआयटी क्षेत्रातील महिलांवर हा अन्याय का?
आयटी क्षेत्रातील महिलांच्या वेतनाचा मुद्दा चर्चेला आला आहे. कारण आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरूषांच्या वेतनात मोठी तफावत दिसून आली आहे.
Oct 13, 2014, 12:00 PM ISTभारतीय वंशाच्या नाडेलांच्या हातात `मायक्रोसॉफ्ट`ची विंडो!
भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या `सीईओ`पदी नियुक्ती झालीय.
Feb 5, 2014, 09:19 AM ISTभारतीय वंशाचे `सत्या` मायक्रोसॉफ्टचं भविष्य?
भारतीय वंशाचे सत्या नाडेला कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी `मायक्रोसॉफ्ट`चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. गेल्या २२ वर्षांपासून नाडेला मायक्रोसॉफ्टमध्ये जोडले गेलेले आहेत.
Jan 31, 2014, 01:44 PM IST