SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी बातमी; 2 लाखांपर्यंतचा विमा कवर मोफत
SBI Insurance Cover : स्टेट बँक ऑफ इंडिया RuPay डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या सर्व जन धन खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत अपघात विमा देण्यात येत आहे.
Jul 16, 2021, 10:03 AM ISTSBIचे ट्वीट | सॉवरेन गोल्ड बॉंड स्कीममध्ये गुंतवणूक केल्याचे 6 फायदे; 16 जुलै पर्यंत संधी
भारत सरकारतर्फे सुरू असलेल्या गोल्ड इन्वेस्टमेंट स्कीममध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी SBI ने सहा फायदे सांगितले आहे.
Jul 14, 2021, 02:18 PM IST15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा, सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहे ही संधी
कमी कालावधीत चांगले पैस कमविण्याची संधी सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहेत. ही संधी तुम्ही सोडू नका.
Jul 9, 2021, 07:42 AM ISTया बँकांत तुमचे खाते आहे का?, रिझर्व्ह बँकेने या 14 बँकांना ठोठावला मोठा दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील 14 बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Jul 8, 2021, 06:53 AM ISTएका SMS किंवा कॉल तुमचं अकाऊंट रिकामं करू शकतो...SBI कडून अलर्ट जारी
तुमची एक चूक तुमचं खात रिकामं करू शकते त्यामुळे SBI ने अलर्ट जारी केला आहे.
Jul 7, 2021, 11:23 PM ISTबँकांतील ठेवी आटल्या, कर्जाची मागणी वाढली; SBIच्या आर्थिक संशोधनाने वाढवली चिंता
आर्थिक वर्ष 2020 मध्ये कर्जांचे प्रमाण जीडीपीच्या 32.5 टक्के इतके होते. आर्थिक वर्ष 2021मध्ये या कर्जाचे प्रमाण अचानक जीडीपीच्या 37.3 टक्क्यांवर वाढले आहे.
Jul 6, 2021, 12:19 PM ISTVIDEO : बँकिंग क्षेत्रात मोठे बदल; SBI मधून पाचव्यांदा पैसे काढल्यास भुर्दंड
Major Changes In Various Sector From 1 July 2021
Jul 1, 2021, 11:25 AM IST'या' बँकेनं IFSC कोड बदलण्याचा घेतला निर्णय, हा कोड कसा मिळवायचा?
तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला बदलेला हा कोड माहिती नसेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं
Jun 29, 2021, 10:29 PM ISTSBI | प्रत्येकाला चेक पेमेंट करताय? मग हे नियम एकदा 'चेक' कराच
एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Jun 29, 2021, 07:46 PM IST
VIDEO| ATM मधून पैसे काढणंही महागणार, बसणार इतका दंड
NEW RULES OF STATE BANK OF INDIA
Jun 29, 2021, 06:10 PM ISTSBI च्या एटीएमची पायरी चढताना विचार करा
एसबीआयच्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Jun 20, 2021, 06:01 PM ISTविना डेबिट कार्डचे ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या सुरक्षित पद्धत
तुम्ही SBIचे ग्राहक असाल तर YONO ऍप वर लॉग इन करा. त्यानंतर रेफरंन्स नंबर आणि डायनॅमिक पीन जनरेट करता येईल. ज्याच्या मदतीने तुम्हाला विना डेबिट कार्ड कॅश काढता येईल.
Jun 18, 2021, 08:39 AM ISTSBI खातेधारकांनो पाहा, आता तुम्हीच ठरवा बँकेची सेवा महागली की स्वस्त झाली?
एसबीआय (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Jun 5, 2021, 04:23 PM ISTविजय मल्ल्याला दणका; संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास परवानगी
एसबीआयच्या नेतृत्वात 17 बँकांच्या कन्सोर्टियमने विजय मल्ल्याला 9,000 कोटींचे कर्ज दिले होते.
Jun 4, 2021, 09:21 AM ISTSBI ग्राहकांना अलर्ट, 30 जूनपर्यंत हे काम केले नाही तर येणार मोठी अडचण
SBI PAN-Aadhaar Link:देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व ग्राहकांना त्यांचा पॅन-आधार लिंक करण्यास सांगितले आहे.
Jun 2, 2021, 09:15 AM IST