sbi

'या' बॅंकेकडून खातेधारकांना खूशखबर, FD वर इतक्या टक्क्याने अधिक व्याज

जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. 

 

May 24, 2022, 06:13 PM IST

'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

 मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. 

May 24, 2022, 05:14 PM IST

Bank Locker Charges: SBI ते ICICI पर्यंत, बँक लॉकरसाठी किती शुल्क आकारतात, माहित आहे का?

 Bank Locker Charges: तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकांना असे वाटते की बँकेचे लॉकर घेणे हे खूप मोठ्या पैशाचे काम आहे. पण तसे नाही.

May 24, 2022, 12:33 PM IST

SBI ATM मधून पैसे काढण्याची नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

SBI ATM Withdrawl Rule Changed | तुम्हीही पैसे काढण्यासाठी नियमित  एटीएमचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.

May 19, 2022, 08:59 AM IST

SBI च्या ग्राहकांना एका महिन्यात दुसऱ्यांदा झटका; नवीन नियम लागू

SBI MCLR Hike | SBI ने एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकेची कर्जे महाग होतील. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बदललेला MCLR दर 15 मे पासून लागू होईल.

May 16, 2022, 02:56 PM IST

SBI चा खातेधारकांना गंभीर इशार; 'या' 2 क्रमांकावरून कॉल उचलू नका अन्यथा...

SBI Warning to Customers | कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने ग्राहकांना दोन नंबर शेअर केले आहेत. या दोन नंबरवरून कॉल रिसिव्ह करू नका, असे बँकेकडून सांगण्यात आले.

Apr 27, 2022, 11:01 AM IST

Bank EMI Hike | या बँकांचा वाढणार EMI, तुमचं या बँकेत कर्ज आहे का?

देशातील अनेक मोठ्या बँकांनी अलीकडेच MCLR वाढवले ​​आहे. जर तुम्ही गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल तर MCLR वाढल्याचा परिणाम तुमच्या कर्जाच्या हफ्तांवरवर होऊ शकतो.

Apr 20, 2022, 02:34 PM IST

SBI च्या तिजोरीतून तब्बल 11 हजार कोटींची नाणी गायब; CBI चौकशी सुरू, जाणून घ्या प्रकरण

 Coins worth Rs 11 cr missing from SBI vaults : तुमचे पैसे आणि दागिने तुम्ही बँकेत सुरक्षित ठेवता. मात्र, एसबीआयच्या शाखेतून पैसे चोरीला गेल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे

Apr 19, 2022, 03:47 PM IST

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी; कर्जाचा हफ्ता वाढणार

SBI MCLR देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने SCLR मध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचे होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे.

Apr 18, 2022, 11:14 AM IST

SBI ची सर्व बँकिंग सेवा आज 'या' वेळेत बंद, होणार नाही एकही काम

State Bank of India : आज SBI  बँकेची सेवा दुपारी 1 ते 4.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेत कोणतेही काम होणार नाही.

Apr 1, 2022, 12:59 PM IST

SBIने ग्राहकांना दिला इशारा! QR कोड स्कॅन करताना सावधान, अन्यथा फसवणूक अटळ

  SBI Alert Customers: आजकाल ऑनलाइन बँकिंग आणि व्यवहारांमध्ये वाढ होत आहेत. आजकाल किरकोळ मालाच्या दुकानांवरही QR कोड स्कॅनर दिसतात.

Mar 25, 2022, 11:23 AM IST

Bank Strike: आर्थिक कामं आजच पूर्ण करा; बँका इतके दिवस राहणार बंद

Bank Strike | बँका सलग शनिवार पासून सलग 4 दिवस बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात येणार आहे

Mar 24, 2022, 12:26 PM IST