शाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Feb 8, 2024, 07:22 PM ISTThane Little Flower School | ठाण्यातील लिटील फ्लॉवर शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पेपर देऊ दिला नाही
Thane Little Flower School Chaos For School Not Allowing Students For Exam
Jan 16, 2024, 03:15 PM IST'शिक्षक कोमात आहे'; भूगोलाच्या पेपरातलं 'ते' उत्तर वाचून शिक्षकांचा शेरा; असं काय लिहिलं एकदा वाचाच
Exam Answer Sheet Goes Viral: परीक्षेत पेपर लिहिणे ही एक कला आहे असं सहजपणे म्हटलं जातं. किती आणि काय लिहिल्यावर किती गुण मिळणार हे ज्याला समजलं तो सहज उत्तीर्ण होऊ शकतो असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा सोशल मीडियावर भन्नाट उत्तरपत्रिकांचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होतोय...
Jan 15, 2024, 03:20 PM ISTअंबानी स्कूलची फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं
अंबानी स्कूलची फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं
Jan 2, 2024, 08:01 PM ISTमुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेची वेळ जबाबदार आहे का? 'या' 5 कारणांचा नक्की विचार करा
Children Incomplete Sleeps : मुलांची पुरेशी झोप होण्यासाठी फक्त शाळेची वेळ बदलून चालणार आहे का? पालकांनी काय करायला हवं?
Dec 11, 2023, 11:25 AM ISTपाचवी आणि आठवीच्या प्रवेशासाठी नवे नियम
New rules for admission to class V and VIII
Dec 8, 2023, 10:10 PM ISTकेजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!
KG Admission Fees: एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Dec 8, 2023, 04:06 PM ISTमुलांच्या शाळेची सकाळची वेळ बदलावी का? पालकांचं म्हणणं काय?
Parents reaction on changing school time
Dec 6, 2023, 06:25 PM ISTEducation News | मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदलणार?
Education News Governor Ramesh Bais Appeals School To Change Time For Students
Dec 6, 2023, 09:45 AM ISTपुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त; स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा
Pune News : ऐतिहासिक वारसा आणि त्यातही गतकाळात कलाटणी देणाऱ्या प्रसंगांचा साक्षीदार असणारा पुण्यातील भिडे वाडा (Bhide Wada) जमीनदोस्त करण्यात आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 AM ISTदुपारच्या डब्यानंतर 'या' शाळेत बेंचचा होतो बेड, शिक्षिका टाकतात पांघरुण अन्..; पाहा Video
Children Sleeping In School Class: शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा ठरलेली असते. ऑफिसमध्येही दुपारच्या जेवणानंतर अनेकांना आळस येतो.
Dec 3, 2023, 02:53 PM ISTगुदमरणारा श्वास अडचणी वाढवतोय; Air Pollution मुळं तीन जिल्ह्यांमध्ये शाळा बंद
Air Pollution : शासनाचा मोठा आणि तितकाच महत्त्वपूर्ण आदेश; पालन केलं जाणं अपेक्षितच... तुमच्या हितासाठी घेण्यात आलाय एक मोठा निर्णय.
Nov 7, 2023, 07:37 AM IST
फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं
फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं
Oct 18, 2023, 09:56 PM ISTराज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या
Schools Privatized: शाळांची स्थिती बिकट आहे, असे दिपक केसरकर म्हणाले शाळा दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं? असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला.
Oct 16, 2023, 12:54 PM ISTVideo : दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं शिक्षिकेला पडलं महागात, गाठावं लागलं हॉस्पिटल...
Viral Video : वर्गात दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं एका शिक्षिकेला महागात पडलं आहे. त्या शिक्षिकेचा डोक्याला लागल्यामुळे हॉस्पिटल गाठावं लागलं आहे.
Oct 2, 2023, 05:50 PM IST