Video | संतापजनक! वॉचमननं कुलूप लावलं, मुलगी वर्गात अडकली
Sambhajinagar School Girl Student Stuck In Class Room Parents Demand Action
Sep 26, 2023, 12:10 PM ISTVideo : 'ते 7 तास'! वॉचमन कुलूप लावून निघाला अन् शाळेतच अडकली चिमुकली
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळा संपली घंटी वाजली, पण चिमुकली वर्गात असतानाच वॉचमन कुलून लावून निघून गेला आणि मग...
Sep 26, 2023, 12:00 PM ISTशिक्षकाच्या मारहाणीत चिमुरडीचं डोकं फुटलं, मेंदूच आला बाहेर; पालकांना हादरवणारी घटना
शिक्षकाने एका विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की, ती गंभीर जखमी झाली आहे. मुलीचं वय फक्त 9 वर्षं आहे. सध्या मुलगी रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.
Sep 16, 2023, 03:10 PM IST
शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा
नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत आता शिक्षकांना मोबाईल बंदी करण्यात आलेय. शाळेत येताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात आलेय.
Sep 11, 2023, 07:03 PM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTमुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल
मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. युनेस्कोनं याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तसे शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची देखील मागणी केलेय.
Jul 29, 2023, 08:01 PM ISTPalghar Video | पूर आलेल्या नाल्यात जीवघेणी कसरत
Students Going To School By Swimming In Javhar Mokhada Palghar Maharashtra news
Jul 28, 2023, 11:25 AM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTVideo | कोल्हापुरात गळक्या शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण; छत्री घेऊन करावा लागतोय अभ्यास
Kolhapur Students Life In Risk at Chakreshwarwadi School
Jul 23, 2023, 01:50 PM ISTविद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी
Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Jul 21, 2023, 05:08 PM IST
Exclusive | शाळा आहे की गोठा? झेडपीच्या शाळांची अवस्था बिकट
Amravati School Problem Report
Jun 29, 2023, 10:30 AM ISTVideo | शाळा सुरु मात्र विद्यार्थी उघड्यावरच; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Sambhajinagar Day One In Dilapidated School On Begning Of Academic Year
Jun 15, 2023, 03:30 PM ISTदप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु
School Reopening : महिन्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर दप्तर, वह्यापुस्तकं आणि शाळेचा गणवेश पुन्हा बाहेर आलाय. आज नव्यानं मित्र भेटतील आणि जुन्यांसोबत पुन्हा गप्पा रंगतील.
Jun 15, 2023, 08:08 AM IST
Odisha Train Accident: बालासोरमध्ये मृतदेह ठेवलेली शाळा पाडण्यात आली, विद्यार्थ्यांनी असं काय केलं?
Balasore School Demolished: बालासोरमधील रेल्वे दुर्घटनेनंतर (Balasore Train Accident) मृतदेह एका शाळेत ठेवण्यात आले होते. मात्र आता ही शाळा पाडण्यात आली आहे. ओडिशा (Odisha) सरकारने ही शाळा नव्याने बांधणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jun 9, 2023, 07:00 PM IST
चुकूनही मुलांना या शाळेत प्रवेश घेवू नका; नवी मुंबई, ठाण्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध
ठाणे जिल्हा परिषदेने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथसह भिवंडीतील नामांकित शाळांचा समावेश आहे.
Jun 6, 2023, 06:45 PM IST