नरेंद्र मोदींनी दिले खासदारांना धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:58 PM IST‘लैंगिक शिक्षण हवं, पण बिभत्सता नको’
शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किती गरजेचं आहे? त्यामुळं महिलांवरील अत्याचार कमी होतील, की ज्या देशांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातंय, त्या देशांसारखं भारतातील मुलांमध्येही लैंगिंक संबंधांना चालना मिळेल? असे अनेक गहन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय.
Jun 28, 2014, 03:28 PM ISTशाळांमध्ये 'सेक्स एज्युकेशन'वर बंदी हवी - आरोग्यमंत्री
शाळेत दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक अभ्यासावर बंदी आणायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
Jun 27, 2014, 01:23 PM ISTमनसे आमदार राम कदम यांनी हे कायं केलं ?
निवडणुकांच्या तोंडावर मतांची भरारी घेण्यासाठी राजकारणी काय काय आयडियाच्या कल्पना लढवतील, याचा नेम नाही... आता दहीहंडीफेम आमदार राम कदमांचंच पाहा... मनसेच्या या आमदार महोदयांनी घाटकोपरमधील शाळकरी मुलांना चक्क हेलिकॉप्टरमधून फिरवून आणलं. मात्र बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या हेलिकॉप्टरच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याचं भान त्यांना उरलं नाही.
Feb 21, 2014, 08:48 PM ISTगणेशपूरमधून 'निशाणी डावा अंगठा गायब'
साधारणतः विद्यार्थी शाळेच्या पुस्तकातले धडे गिरवतात. मात्र जालना जिल्ह्यात एक गाव आहे, जे स्वतःचं जिवंत पुस्तक बनलंय. गावातलं प्रत्येक घर म्हणजे एक धडा आणि त्याच्या भिंती म्हणजे या अवाढव्य पुस्तकाची पानं. अख्ख्या गावाला साक्षर करणारे असे प्रयोग महाराष्ट्रभर झाले तर निशाणी डावा अंगठा उमटवण्याची गरज कुठेच भासणार नाही. रहा एक पाऊल पुढे, असं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...
Feb 5, 2014, 08:25 PM ISTगोव्यात शाळांमध्ये मराठी, कोकणी सक्तीची
महाराष्ट्रात मराठीबाबत उदासिनदा असल्याचे दिसून येत आहे. काही राजकीय पक्षांनी मराठीला हाती घेऊन राजकीय रंग दिला. मात्र, शेजारी राज्य गोव्याने पुढचे पाऊल टाकत मराठी किंवा कोकणी या बोली भाषांची शाळेत सक्ती करण्याचा निर्णय केला आहे.
Jan 23, 2014, 03:23 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत
पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.
Jun 17, 2013, 03:24 PM ISTस्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!
स्कूल बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेमध्ये १२ लहानग्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पंजाबच्या जालंधर शहरातल्या नकोदर क्षेत्रानजीकच्या जहीर गावात सोमवारी सकाळी ही घटना घडलीय.
Mar 4, 2013, 11:09 AM ISTसावधान... हजारो शाळा होणार आहेत बंद!
राज्यातल्या दोन हजार सहाशे शाळा बंद होणार आहेत. ज्या शाळांमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त अनुपस्थिती आढळलीय. त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
May 9, 2012, 05:00 PM ISTसरकारी शाळेतील विद्य़ार्थी नक्षलवादाकडे - रवीशंकर
सरकारला सरकारी शाळा बंद करण्याची गरज आहे. कारण सरकारी शाळांमधून शिक्षण घेणारे विद्य़र्थी हे नक्सलवाद आणि हिंसेच्या मार्गावर चालत आहेत, असा शोध आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्रीश्री रवीशंकर यांनी लावला आहे.
Mar 21, 2012, 11:03 AM IST