science

लोकांना हे आधी का नाही सुचलं! विहिरीतून पाणी काढण्याचा जबरा जुगाड

गावाला गेल्यावर विहिरीनं पाणी काढण्याचा आपल्याला अनुभव आहेच. 

Sep 28, 2022, 06:06 PM IST

स्मशानभूमीत सापडलेलं 2600 वर्षांपूर्वीचं पनीर तुम्ही पाहिला का?

स्मशानभूमीत सापडलेलं  2600 वर्षांपूर्वीचं पनीर पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाहून शास्त्रज्ञांनाही मोठा धक्का 

 

Sep 28, 2022, 09:11 AM IST

बेडकांची संख्या कमी झाल्यास माणूस आजारी पडत राहणार! अभ्यासात धक्कादायक खुलासा

मनुष्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि आजारी पडल्यावर औषधं घेतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की, बेडकांमुळे (Frog) तुम्ही सतत आजारी पडत राहाल, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही धक्कादायक बाब एका अभ्यासातून उघड झाली आहे.

Sep 27, 2022, 03:41 PM IST

Knowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या

पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Sep 21, 2022, 06:27 PM IST

MHT CET 2022 Result: MHT CET चा 100 टक्के निकाल जारी, पाहा Result

पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) साठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 जाहीर झाला आहे. 

Sep 16, 2022, 05:51 PM IST

Immortal Gene Research: आता मृत्यूला हरवणं शक्य ! 'अमर' होणार माणूस, शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा

Immortal Gene Research: आता मृत्यूवर मात शक्य आहे. तसा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे माणूस 'अमर' होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Sep 9, 2022, 04:18 PM IST

Earth and Moon: किती चंद्र अवकाशात सामावू शकतात, हे जाणून तुम्हाला बसेल धक्का!

How Many Moons Does Earth Have: बॉलिवूड सिनेमात चंद्र आणि आकाशावर अनेक गाणी पाहायला मिळाली आहेत. गाणी, शायरी तसेच कविता लिहिताना अनेक कवी आणि लेखकांनी आकाशात अनेक चंद्र असल्याची कल्पना केली. आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.  

Aug 20, 2022, 02:54 PM IST

काहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या

काही लोकांचे डोळे हे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. याशिवाय असे ही क्वचित लोक आहेत. ज्यांच्या डोळ्यांचा रंग हा हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो. 

Aug 12, 2022, 10:11 PM IST

आता माणसांच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर, विचित्र वाटत असलं तरी हे शक्य आहे; कसं ते जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलला पर्याय केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेसह इतर देशही शोधत आहेत आणि या दिशेने काम करत आहेत. 

Jul 29, 2022, 07:56 PM IST

विवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण

तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे. 

Jul 26, 2022, 09:54 PM IST

पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...

Jul 20, 2022, 10:19 PM IST

अंडे शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी शोधले योग्य उत्तर, जाणून घ्या

आरोग्याच्या दृष्टीने रोज अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकदा अंडे शाकाहारी की मांसाहारी? हा संभ्रम असतो.

Jul 20, 2022, 01:23 PM IST

Cryonics Technology: 3000 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ममी' तंत्र! जतन केलेले मृतदेह होणार जिवंत?

आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. संशोधन करत अनेक शास्त्रज्ञांनी गुढ रहस्यांची उकल केली आहे. 

Jul 6, 2022, 01:16 PM IST

Designer baby : आता डिझाईन करू शकता स्वतः बाळ; कसं, कुठे जाणून घ्या?

'डिझायनर बेबी' हे एक अर्भक आहे ज्याचा विकास भ्रूण अवस्थेत प्री-इम्प्लांट केलेला असतो.

Jun 3, 2022, 08:08 AM IST