महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय
Sep 16, 2024, 09:23 PM ISTशनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Jun 17, 2024, 08:16 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा
Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.
Mar 12, 2024, 09:50 PM IST