'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Jun 18, 2024, 01:06 PM ISTकिमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी
Share Market SEBI on Small and Mid Cap : फुगा फुटयची वाट बघू नका, किमान मुद्दल सुरक्षित करा, कुठे कधी काय खाली पडेल सांगता येत नाही...
Mar 12, 2024, 09:57 AM IST
Latest IPO News: पैसे तयार ठेवा! 'सेबी'कडून 'या' 4 कंपन्यांना IPO साठी हिरवा कंदील
Share Market Latest IPO News: आयपीओच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार असेल तर तुम्ही सध्या पैसे तयार ठेवले पाहिजे. यामागील कारण म्हणजे सेबीने चार कंपन्यांच्या आयपीओसाठी परवानगी दिली आहे. या कंपन्या कोणत्या आणि त्या करतात पाहूयात...
Feb 6, 2024, 08:57 AM ISTशेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ट्रेडींग अकाऊंटसंदर्भात सेबीचा मोठा निर्णय
SEBI Investors: बाजार नियामक सेबीने ब्रोकरेज कंपन्यांना एक यंत्रणा तयार करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत
Jan 14, 2024, 08:08 AM ISTहिंडनबर्ग प्रकरणात अदानींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! 'सेबी'ला म्हणाले, '3 महिन्यांमध्ये..'
Supreme Court On Adani Hindenburg Case: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला हा निकाल.
Jan 3, 2024, 12:17 PM ISTWhat an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?
Jan 3, 2024, 09:10 AM IST
IPO मधील शेअर्स सर्वांना का मिळत नाहीत? SEBI च्या चेअरपर्सनने सांगितलं खरं कारण
Madhabi Puri Buch On IPO : इनिशियल पब्लिक ऑफर्समध्ये प्रो-रेटा आधारावर शेअरचे वाटप थांबवण्यात आलं, कारण त्यामुळे प्राइस-डिस्कवरी सिस्टम भ्रष्ट होत होती, असं सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सांगितलं आहे. बुच यांनी शुक्रवारी सीआयआय ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरमला संबोधित करताना महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2023, 11:18 PM ISTStock Market | शेअर विक्रीनंतर काही तासांतच पैसे खात्यांवर जमा; सेबीचा महत्वाचा निर्णय
Stock Market The money will be credited to the accounts within a few hours
Sep 6, 2023, 10:50 AM ISTShare Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हे' काम यांना 24 तासांत करावे लागेल
Stock Market New Rule : शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीने एक अधिसूचना जारी केली आहे. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता हे काम 24 तासांत करावे लागेल.
Jun 16, 2023, 07:39 AM ISTSEBI च्या आदेशाविरोधात ZEEL कडून SAT कडे अर्ज; कंपनीच्या अध्यक्षांनी जारी केलं अधिकृत निवेदन
ZEEL Official Statement: कंपनीचे अध्यक्ष आर गोपालन यांनी झी एंटरटेनमेंटच्या बोर्डाने SEBI च्या अंतरिम आदेशाची दखल घेतली असल्याचं सांगितलं आहे. सध्या बोर्ड SEBI च्या आदेशाची पडताळणी करत आहे.
Jun 13, 2023, 01:46 PM IST
हिंडेनबर्ग प्रकरण: तपासाठी सुप्रीम कोर्टाने SEBI ला दिला 3 महिन्यांचा वेळ
Supreme Court Order SEBI To Complete Inquiry On Adani Hindenberg report
May 17, 2023, 02:45 PM ISTAadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ
Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या.
Mar 11, 2023, 03:14 PM IST
Arshad Warsi । बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका
SEBI Strict Action On Actor Arshad Warsi And his Wife
Mar 3, 2023, 09:25 AM ISTAdani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने SEBI ला चौकशीचा आदेश दिल्यानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हिंडेनबर्ग (Hindenburg) प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याचा आणि सेबीला (SEBI) चौकशीचा आदेश दिल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी ट्वीट करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. सेबी दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
Mar 2, 2023, 01:30 PM IST
Adani Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला आदेश
Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीला चौकशीचा आदेश दिला असून तज्ज्ञ समितीची स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने सेबीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
Mar 2, 2023, 12:23 PM IST