Video : अमरावती- संचारबंदीमध्ये काही प्रमाणात आणली शिथिलता
Amravati Ease In Section 144 From Today
Nov 18, 2021, 08:40 AM ISTVideo | पुण्यासह राज्यातील या भागांमध्ये जमावबंदी; काय आहे कारण?
Nagpur Section 144 Imposed After Alert
Nov 15, 2021, 09:35 AM ISTVideo | Lonavala | लोणावळ्यात पर्यटक विसरले कोरोनाचे नियम
Lonavala Tourist Moving Freely even though Section 144 Active
Sep 26, 2021, 05:15 PM ISTकिरिट सोमय्यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापूरात कलम 144 लागू, नक्की काय म्हटलंय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात वाचा
भाजपनेते किरिट सोमय्या यांना कोल्हापूरात येण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंदी घालण्यात आली आहे.
Sep 19, 2021, 09:19 PM ISTVideo | Nashik | नाशिककरांनो पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे
Nashik Section 144 Imposed For Next 15 Days In Ganeshotsav
Sep 11, 2021, 06:05 PM ISTVIDEO : मुंबईत गणेशोत्सवात जमावबंदीचे आदेश जारी
VIDEO : मुंबईत गणेशोत्सवात जमावबंदीचे आदेश जारी
Sep 10, 2021, 08:00 AM ISTVideo | Mumbai | पुढील नऊ दिवस मुंबईत कलम १४४ लागू
SECTION 144 IN MUMBAI ORDER BY POLICE
Sep 9, 2021, 11:05 PM ISTVideo । पुणे शहारात जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू
Pune Section 144 Imposed To Avoid Crowd In Ganesh Utsav
Sep 9, 2021, 01:05 PM ISTगणेशोत्सव : पुणे शहारात जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू
Ganpati Festival: राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Sep 9, 2021, 10:43 AM ISTमोठा निर्णय : रविवारपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी!
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. कोरोनाचा धोका या पूर्वीपेक्षा जास्त वाढल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महत्त्वाच्या सेवांवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, काही ठिकाणी पेशंटसना बेड मिळणे देखील कठीण झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लसीकरणाच्या कामाला वेग देण्याचाही निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
२५ मार्च रोजी मुंबईतही दिवसभरात ५ हजाराच्या पुढे नवीन रूग्णसंख्या नोंदवली गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे, जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर अतिशय कडक अंमलबजावणीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात पुन्हा कोव्हिड हॉस्पिटल्स तसेच इतर हॉस्पिटल्समध्ये काही बेड शिल्लक आहेत, परिस्थिती विदारक होवू नये आणि हाताबाहेर जावू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Mar 26, 2021, 07:43 PM ISTमुंबई | जमावबंदी रुटीन स्वरुपाची, लॉकडाऊन नाही - पोलीस
Curfew Imposed Again In Mumbai Update
Sep 17, 2020, 10:30 PM ISTआनंदवारी | वारकऱ्यांविना पंढरपूर सुनंसुनं...
Pandharpur Section 144 Implemented On Ashadi Ekadashi
Jul 1, 2020, 10:50 PM ISTमोठी बातमी : मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम १४४ लागू
बुधवारी रात्रीपासूनच ....
Jul 1, 2020, 02:44 PM ISTजमावबंदी असतानाही ऑफिसमध्ये २ हजार कर्मचारी, या कंपनीवर कारवाई
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
Mar 23, 2020, 05:37 PM IST