security of sharad pawar

Sharad Pawar यांच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता

Sharad Pawar यांच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काल एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारकडून हा निर्णय घेतला जाणार आहे.

Apr 9, 2022, 02:25 PM IST