अजब न्याय : २१ वर्षानंतर संस्कृतीच्या ठेकेदारांना एका महिन्याची शिक्षा!
प्रेमीयुगुलाचा जबरदस्तीनं बालविवाह लावल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातल्या आंदोशी गावातल्या नऊ गावपंचांना हायकोर्टानं एक महिना कैदेची शिक्षा सुनावलीय.
May 14, 2015, 02:43 PM ISTसलमानला होऊ शकतो १० वर्षांचा तुरुंगवास!
११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयाने सलमान खानचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे सलमान खानला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Jun 24, 2013, 04:42 PM ISTबलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं पंचायतीचं फर्मान
उत्तर प्रदेशातील इटावा गावात खाप पंचायतीने बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं फर्मान काढलं आहे. या गोष्टीला मानवाधिकार संघटनेचे लोक विरोध करत आहेत. मात्र पंचायतवाले आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
May 14, 2013, 04:47 PM IST