शाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे.
Apr 14, 2016, 01:15 PM ISTशाहिद कपूर लवकरच बाबा होणार?
शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.
Feb 19, 2016, 07:44 PM IST