मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची मोदींवर टीका; बावनकुळे म्हणतात...
Chandrashekhar Bawankule Revert Sharad Pawar Remarks Of Burning Maharashtra
Jul 29, 2024, 12:10 PM IST'मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल अशी..', पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'मोदींनी..'
Sharad Pawar Fear About Maharashtra: नवी मुंबईमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमामधील भाषणामध्ये शरद पवारांनी मणिपूरचा उल्लेख करत हे विधान केलं.
Jul 29, 2024, 10:28 AM ISTशरद पवार यांच्या कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार, चर्चांना उधाण
MLA of Ajit Pawar group in Sharad Pawar program
Jul 28, 2024, 06:05 PM ISTMaratha Resrevation: मराठा समजाला ओबीसीसून आरक्षण मिळावं अशी सकल मराठा समाजाची शरद पवारांकडे मागणी
The entire Maratha community has demanded from Sharad Pawar that the Maratha community should get reservation from OBCs
Jul 28, 2024, 10:10 AM ISTAmit Shah Vs Sharad Pawar: पवार भ्रष्टाचारांचे सरदार, शाहांचा हल्लाबोल
Amit Shah Vs Sharad Pawar Pawar is the leader of corruption the attack of Shahs
Jul 28, 2024, 09:05 AM IST'हा दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये...', शऱद पवारांच्या अमित शाहांवरील टीकेने भाजपा नेते संतप्त, म्हणाले 'खोट्या...'
Sharad Pawar on Amit Shah: तो दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे अशा शब्दांत शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान शरद पवारांच्या या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले असून, जाहीर माफीची मागणी करत आहेत.
Jul 27, 2024, 06:21 PM IST
'बरं झालं मी शून्य होण्याआधी....', शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांचं मोठं विधान, 'मजबुरी...'
Babajani Durrani joins NCP: संभाजीनगरमध्ये आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादीत दोन गट झाल्यावर बाबाजानी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) त्यांच्या गटात गेले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर पुन्हा ते शरद पवार गटात परत आले आहेत.
Jul 27, 2024, 05:25 PM IST
मी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्सा
Sharad Pawar On His Lie As Chief Minister: शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या विधानासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. पवारांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात
Jul 27, 2024, 11:30 AM IST'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा
Sharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं
Jul 27, 2024, 10:47 AM IST'कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती...', शरद पवारांचा अमित शाहांना टोला; म्हणाले, 'या लोकांच्या...'
Sharad Pawar On Amit Shah: पुण्यामधील भाजपाच्या कार्यक्रमात भाषण करताना अमित शाहांनी शरद पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
Jul 27, 2024, 10:03 AM ISTPolitical News| शरद पवारांचा अमित शहांवर जोरदार हल्लाबोल
Sambhajinagar Sharad Pawar Strongly Criticize Amit Shah And PM Modi
Jul 27, 2024, 09:35 AM IST'शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार', अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचा आमदार संतापला, 'पुन्हा अशी चूक...'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) विलास लांडे (Vilas Lande) यांनी आक्षेप घेतला आहे.
Jul 22, 2024, 06:04 PM IST
कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?
कधीकाळचे राजकीय शत्रू 2 मित्र आता एकत्र सत्तेत आहेत. नेतृत्व, संभाषण कौशल्य, राजकारणाचा अभ्यास, प्रशासनावरील पकड, वेळप्रसंगी बेरकी राजकारण अशा अनेक गोष्टींचे साम्य दोघांमध्ये आहे.
Jul 22, 2024, 08:18 AM ISTउद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला.
Jul 21, 2024, 07:52 PM IST4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Jul 21, 2024, 06:41 PM IST