sharad pawar

Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Mar 22, 2024, 01:09 PM IST

'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला

Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.

Mar 22, 2024, 10:20 AM IST

केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'

Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.

Mar 22, 2024, 09:47 AM IST

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 21, 2024, 09:29 PM IST

साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Mar 21, 2024, 08:29 PM IST

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 04:52 PM IST

1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Mar 20, 2024, 03:40 PM IST

मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?

Loksabha Election 2024 Beed Constituency: बीड मतदारसंघामधून भाजपाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडेंचं समर्थन त्यांना असलं तरी ही निवडणूक त्यांना कठीण जाईल असं चित्र दिसत आहे.

Mar 20, 2024, 02:57 PM IST