बिहार विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाला विरोध, पेच कायम
बिहार राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरुन, मुख्यमंत्री जीतनराम मांझी विरुद्ध जेडीयूचे नितीशकुमार अशी उभी फूट पडली आहे.
Feb 7, 2015, 05:32 PM ISTमोदींविरोधात तिन्ही यादव एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 01:57 PM ISTमुलायमसिंग यांच्याबरोबर युती नाही - शरद यादव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 03:27 PM IST“चीनमध्ये ‘सेक्स’साठी बंधनं नाहीत म्हणून…”
चीनमध्ये तरुणांची सेक्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. म्हणूनच तिथं अत्याचार होत नाहीत, अशी मुक्ताफळं उधळलीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी... यादव इथंच थांबले नाहीत तर भारतात संस्कृती, धर्माच्या नावाखाली सभ्यतेला अक्षरश: पोखरून काढलयं.
Aug 10, 2014, 11:48 AM ISTनितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.
Apr 4, 2014, 12:45 PM ISTबलात्कारी आरोपीचे हात-पाय तोडून टाका - यादव
बलात्काराचा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. राज्यातच नव्हे तर देशभरात ह्या घटनांनी उच्छाद मांडला आहे.
Nov 3, 2012, 07:40 PM ISTममतांच्या सूरात शरद यादव यांचे सूर
तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या सूरात आता राष्ट्री्य लोकशाही आघाडीचे संयोजक शरद यादव यांनी सूर मिळविले आहेत. त्यांनी ममतांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ममता यांनी शरद यादव यांना कार्यक्रमात बोलावून एनडीएत जाण्याची तयारी दाखविल्याचे दिसून येत आहे.
Oct 2, 2012, 02:02 PM ISTशरद यादवांच्या संदर्भात केजरीवालांचे वादग्रस्त विधान
टीम अण्णांच्या अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वादंगाला तोंड फोडलं आहे. शरद यादव यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद भडकण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2012, 04:19 PM IST