करीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?
Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं.
Oct 27, 2024, 10:31 AM ISTसैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला
सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं.
Dec 28, 2023, 03:13 PM IST