shirdi

Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू,  चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय

Dec 22, 2022, 07:34 PM IST

Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन

साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा

Dec 22, 2022, 02:10 PM IST

साईभक्तांसाठी मोठी बातमी, तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून होणार सुटका...

शिर्डीत आल्यानंतर भाविकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार सर्व सुविधा, अत्याधुनिक दर्शनरांग आणि साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार

Dec 20, 2022, 09:39 AM IST

साई, श्रद्धा, समृद्धी ! 14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला

समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते. 

Dec 12, 2022, 08:30 PM IST

Samruddhi Mahamarg : शिंदे-फडणवीसांकडून आज समृद्धी महामार्गाची पाहणी

येत्या ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नागपुरात आढावा घेतला. तर शिंदे-फडणवीस आज प्रत्यक्ष महामार्गावर प्रवास करून पाहणी करणार आहेत.

Dec 3, 2022, 10:21 PM IST