पालघर नगरपरिषद निवडणूक : शिवसेना - भाजप युतीचा तिढा सुटला
पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटला आहे.
Mar 7, 2019, 09:50 PM ISTयुतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना
युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
Feb 23, 2019, 11:49 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTयुतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?
शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.
Jan 23, 2019, 09:20 PM ISTयुतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - रावसाहेब दानवे
शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा सुरु असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केलेय.
Dec 25, 2018, 04:57 PM ISTशरद पवारांचे भाकीत, शिवसेना-भाजपमध्ये युती होणार!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, असे सांगत युतीबाबत शरद पवार यांनी भाकीत केलेय.
Oct 12, 2018, 10:31 PM ISTविधान परिषदेसाठी युतीचं जमलं आघाडीचं बिघडलं
मराठवाड्यातल्या एका जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झालीय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता.
May 2, 2018, 03:17 PM ISTमुंबई | पडद्यामागं जमलं? विधान परिषद निवडणुकीत शिवसेना - भाजप युती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 11:17 AM ISTपडद्यामागं जमलं? विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युती
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही युती झाल्याचे समजते आहे.
May 2, 2018, 11:11 AM ISTशिवसेना-भाजपमधील तणाव किंचित निवळलाय!
शिवसेना-भाजप युतीमध्ये कुरघोडीचं राजकारण दिसून येत असलं तरी अलीकडच्या काळात भाजप नेत्यांच्या 'मातोश्री'वर नियमित वाऱ्या होताहेत.
Jun 21, 2017, 04:22 PM IST