shiv sena dussehra melawa

कोणती शस्त्र बाहेर काढायची ते दसरा मेळाव्यात समजेलच - संजय राऊत

Shiv Sena Dussehra Melawa :शिवसेनेचा दसरा मेळावा (Dussehra Melawa) आज येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. बंदीस्त सभागृहातल्या कार्यक्रमाला असलेली मर्यादा हटवली गेली आहे. 

Oct 15, 2021, 11:40 AM IST

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता, मर्यादा शिथिल केल्याने हजारो शिवसैनिकांना प्रवेश

Shiv Sena Dussehra Melawa : दसऱ्याच्या दिवशी सर्वाधिक उत्सुकता असते ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. (Dussehra Melawa) शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात होत आहे.  

Oct 15, 2021, 10:49 AM IST