'मुंबईपासून ते नागपूरपर्यंत...'; महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, शिवसेना UBT ची घोषणा
Sanjay Raut News Today: स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांसाठी संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jan 11, 2025, 10:58 AM ISTदहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, भाजपच्या मनिषा चौधरींसमोर तगडं आव्हान
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली आहे.
Oct 26, 2024, 07:07 PM ISTरामदास कदमांच्या उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या, 40 वर्षात एकतरी काम केलेलं दाखवा- रविंद्र चव्हाण संतापले
Ravindra Chavan on Ramdas Kadam: रामदास कदमांच्या आरोपांना आता रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Aug 19, 2024, 01:13 PM ISTRamdas Kadam Exclusive: 'राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू'
Ramdas Kadam Vs Ravindra Chavan: कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय.
Aug 19, 2024, 12:24 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTउत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग
Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं, पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 12, 2024, 06:18 PM ISTमहायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.
Apr 11, 2024, 06:36 PM IST'भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच' उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान
Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे सधअया कोकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न ते या दौऱ्यात करणार आहेत.
Feb 2, 2024, 02:31 PM IST
Uddhav Thackeray On PM Modi | आमची सत्ता आल्यास तंगड्या गळ्यात घालणार, नाशिकच्या सभेत ठाकरेंचा मोदी आणि भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray On PM Modi marathi video
Jan 24, 2024, 09:15 AM ISTSushma Andhare : 'रामभाऊ, आमचा नाद नका करु, आम्ही माणूस आऊट करतो' सुषमा अंधारे यांचा इशारा
Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांच्या घरात घुसून मारु असा इशारा Ram Kadam यांनी दिला होता, यावर आता Sushma Andhare यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Dec 13, 2022, 03:59 PM IST'पेंग्विन सेनेला मळमळ, जळजळ, मग घ्या ना धौती योग चूर्ण'
'कमळाबाईंचा आता मराठी दांडिया, मुंबई मनपावरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी कमळाबाईच्या अनेक युक्त्या'
Sep 28, 2022, 02:43 PM ISTउद्धव ठाकरे म्हणजे लबाड... नारायण राणे यांची जहरी टीका
उद्धव ठाकर लवकरच संजय राऊत यांच्याप्रमाणे जेलमध्ये जाणार - नारायण राणे
Sep 22, 2022, 05:51 PM IST
‘हे’ 6 प्रसंग जेव्हा ‘शिवसेना संपली’ असं बोललं गेलं पण झालं उलटच...
“शिवसेना संपली, शिवसेना संपेल“ असं पहिल्यांदाच बोललं जात नाहीये. शिवसेनेच्या इतिहासात..राजकीय प्रवासात आजवर असे सहा प्रसंग आले जेव्हा ‘शिवसेना संपली’ असं बोललं गेलं. कधी कुत्सितपणे तर कधी काळजीनं..पण प्रत्येक वेळी झालं उलटच. कोणते आहेत हे 6 प्रसंग ज्यात शिवसेना संपणार असं बोललं गेलं पण झालं उलटच, शिवसेनेनं आपल्यावरचे वार कसे पलटवले, इतक्या लोकांनी कारस्थानं केली पण शिवसेना का संपली नाही...सविस्तरपणे जाणून घेऊयात...
Sep 19, 2022, 02:43 PM ISTभाजपला कमळाबाई म्हटल्याने आशिष शेलार भडकले, उद्धव ठाकरे यांना इशारा, म्हणाले तुमच्या पक्षाला...
आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा, शिवसेनेनंही दिलं प्रत्युत्तर
Sep 3, 2022, 03:45 PM ISTशिवसेनेचा अंत होणार? भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया...
आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप (BJP) हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील - जे पी नड्डा
Aug 3, 2022, 02:26 PM IST