shock

नाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का

नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. थेट माजी महापौरांनीच पक्षादेश धुडकावून लावला. एकीकडं पक्षांतर्गत नाराजी दूर करून संघटना वाढवणं आणि दुसरीकडं विकासकामंही करायची, अशा दिव्यांचा सामना मनसेला करावा लागणाराय...

Apr 10, 2015, 09:30 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू

अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.

Mar 27, 2015, 09:38 AM IST

मुंबईकरांना शॉक...कंपन्यांचा वीजदरवाढीचा प्रस्ताव

मुंबईत ऊन वाढायला लागलंय.... याच उन्हाळ्यात मुंबईकरांना घाम फोडणारी आणखी एक बातमी..... लवकरच तुम्हाला पंख्याची किंवा एसीची हवा खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वीज कंपन्या मुंबईकरांना एक जबरदस्त शॉक देण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 9, 2015, 07:41 PM IST

ह्युजच्या जाण्याचा माझ्या मुलावर झाला खूप मोठा परिणाम - स्टीव वॉ

क्रिकेटच्या मैदानात कधीच आपल्या भावना व्यक्त न करणारा स्टीव वॉ ह्युजच्या जाण्यानं मात्र अगदीच भावूक झाला आहे. ह्युजच्या जाण्याच्या माझ्या मुलावर खूप मोठा परिणाम झाला आहे, अंस स्टीवनं सांगितलं. 

Nov 29, 2014, 11:48 AM IST

जयललिता तुरूंगात, १६ चाहत्यांची आत्महत्या

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली, यानंतर राज्यातील त्यांच्या 16 चाहत्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sep 29, 2014, 06:10 PM IST

मनसेला नगरसेवकांचा दे धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश

मनसेतून शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख तसेच नाशिकचे मनसे नगरसेवक शोभना शिंदे आणि नीलेश शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. 

Sep 10, 2014, 09:34 AM IST

अंबरनाथच्या निशांतला गरज मदतीच्या `हातांची`

विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना आठवीतल्या निशांतला विजेचा मोठा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याने आपले दोन्ही हात गमावले. मात्र, निशांत खचला नाही.

Feb 11, 2014, 07:40 PM IST