short film

पिंपरी चिंचवडमध्ये लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन

पिंपरी चिंचवडमध्ये लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन

Nov 18, 2015, 10:43 PM IST

VIDEO : कोंकणाची शॉर्टफिल्म 'नयनताराज नेकलेस' वायरल!

काही दिवसांपूर्वी वायरल झालेली शॉर्टफिल्म 'अहल्या' तुमच्या लक्षात असेलच... याच शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांना आता दुसरी त्याच दमाची स्क्रीप्ट मिळालीय. 'नयनताराज नेकलेस' ही शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाजा येईलच.

Oct 17, 2015, 03:42 PM IST

अनुराग कश्यप, राधिका आणि 'द डे ऑफ्टर इव्हरी डे

 प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ही शॉर्ट फिल्म बनवली आहे, यात अभिनेत्री राधिका आपटेची मुख्य भूमिका आहे. 

Aug 25, 2015, 11:51 AM IST

आजही आपण पारतंत्र्यात असतो तर असं दिसलं असतं चित्र...

आजही जर आपण पारतंत्र्यात असतो तर...? आपल्यापैंकी बहुतेक जणांनी पारतंत्र्यातील जीवन अनुभवलेलंही नाही... त्यामुळे, तुम्हाला याचा अंदाजाही येणं कठिण आहे. 

Aug 13, 2015, 03:08 PM IST

VIDEO : समाजाचा बोथटपणा यातून तरी जाईल का?

अपघातग्रस्ताला त्याचक्षणी मिळालेली मदत त्याच्यासाठी जीवदान ठरू शकते. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असते, पण प्रत्यक्षात मदतीसाठी पुढे यायला कोणी धजावत नाही. नागरिकांच्या मनातली ही नकारात्मकता घालवण्यासाठी एका वाहतूक पोलिसाने चक्क लघूपटाच्या माध्यमातून जागरूकता करण्याचा प्रयत्न केलाय. 

Aug 5, 2015, 09:21 AM IST

पती-पत्नीच्या नात्यातली 'अंध भक्ती'

या आठ मिनिटांच्या व्हिडीओत, कदाचित तुम्ही "होणार सून मी या घरची", आणि "कारे दुरावा" या मालिकांमध्ये पाहिला नसेल, असा क्लायमेक्स आहे.

Feb 25, 2015, 08:45 PM IST

शॉर्ट हॉरर फिल्म हीट, लाइट बंद करून झोपणार नाही तुम्ही

या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत. काही वेळ थांबा. जरा चेक करा तुम्ही किती धाडसी आहे. किती भीती तुमच्या मनात आहे. हे चेक करण्यासाठी हवेत केवळ दोन मिनीटं... कारण दोन मिनिटात पाहाल तुम्ही एक हॉरर शॉर्ट फिल्म...

Mar 25, 2014, 06:47 PM IST

नाशिकच्या अर्चनाची हॉलिवूडमध्ये भरारी!

हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर? विचारच आनंददाय वाटतो ना! पण, जर खरोखरच अशी संधी प्राप्त झाली तर... होय, अशीच संधी मिळालीय नाशिकच्या अर्चना पाटील हिला... नव्हे, तिनं ही संधी प्रचंड मेहनत करून मिळवलीय.

Mar 8, 2013, 01:26 PM IST

मराठी पोरं हुश्शार.... दहीहंडीसाठी केलं जीवाचं रान....

‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’... हे म्हणणारा एखादा गोविंदा नाहीये... तर ती आहे मुंबईतली मराठमोळी ‘साद एण्टरटेन्मेंट’ची टीम..

Dec 18, 2012, 11:09 AM IST